जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणजे मानसिक आरोग्य हा आपल्या सर्वांगीण कल्याणाचा एक मूलभूत भाग असल्याचे ठळकपणे स्मरण करून देणारा दिवस : पंतप्रधान
October 10th, 01:04 pm
जागतिक मानसिक आरोग्य दिन आपल्याला मानसिक आरोग्य हे आपल्या सर्वांगीण कल्याणाचा एक मूलभूत भाग असल्याचे ठळकपणे स्मरण करून देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.Yoga is not about what one will get, it is about what one can give up: PM
June 21st, 06:53 am