'जागतिक वसुंधरा दिना'निमित्त टीएमपीके या विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या 100,000 वृक्षारोपण कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
April 24th, 11:43 am
'जागतिक वसुंधरा दिना'चे औचित्य साधून टकम मिसिंग पोरिन केबांग (टीएमपीके) या आसाममधल्या विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या 100,000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.