जागतिक मुष्टियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेत अद्वितीय विक्रमी कामगिरी केल्याबद्दल भारताच्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
November 24th, 12:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मुष्ठियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेत अद्वितीय विक्रमी कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेत 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मीनाक्षीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
September 14th, 07:48 pm
लिव्हरपूल येथे झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेत 48 किलो वजनी गटात उत्कृष्ट विजय मिळवल्याबद्दल भारतीय महिला मुष्टीयोद्धा मीनाक्षीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये 57 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल मुष्टीयोद्धा जस्मिन लंबोरियाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन.
September 14th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये 57 किलो वजनी गटात मिळवलेल्या विजयाबद्दल, भारतीय मुष्टीयोद्धा जस्मिन लंबोरिया हिचे अभिनंदन केले आहे.