Our government is fully committed to creating a modern sports ecosystem for the 21st century in India: PM Modi

August 27th, 11:15 am

PM Modi participated in the Khelo India Dialogue programme. Addressing the occasion, he highlighted the contribution of hockey legend Major Dhyan Chand ji to strengthening sporting ties between India and New Zealand. He also stressed the need to expand India’s participation across sporting disciplines ahead of the 2036 Olympics and underlined the role of sports in promoting fitness, building resilience and keeping young people away from drugs.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'खेलो इंडिया संवाद' कार्यक्रमात झाले सहभागी

August 27th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे 'खेलो इंडिया संवाद' कार्यक्रमात सहभागी झाले. इतक्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी आयोजक, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री आणि 'माय भारत' चे लाखो स्वयंसेवक यांचे मनापासून अभिनंदन केले. 29 ऑगस्ट रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा दिना'चा उल्लेख करत त्यांनी देशभरातील युवकांना आणि क्रीडा क्षेत्रातील सर्वांना आधीच शुभेच्छा दिल्या. हा दिवस भारत मातेचे महान सुपुत्र मेजर ध्यानचंद जी यांचे स्मरण करण्याचाही दिवस आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

November 26th, 11:30 am

‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.

It is due of Sardar Patel's efforts that we are realising the dream of 'Ek Bharat, Shreshtha Bharat': PM Modi

September 17th, 12:26 pm

PM Modi today laid foundation stone for 'National Tribal Freedom Fighters' Museum in Gujarat's Dhaboi. Addressing a public meeting, PM Modi said, We remember our freedom fighters from the tribal communities who gave a strong fight to colonialism.

पंतप्रधानांनी सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण केले आणि राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी केली

September 17th, 12:25 pm

गुजरात मध्ये दबोई इथे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी केली. एक जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की वसाहतवादाविरुद्ध लढा देणाऱ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे आम्हाला स्मरण आहे.