From Bharat Innovates to Viva Tech, our start-ups are forging many new partnerships: PM Modi in Paris, France
June 18th, 06:15 pm
As India and France are celebrating 2026 as the Year of Innovation, PM Modi and French President Emmanuel Macron participated in VivaTech 2026 in Paris. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s vision for a human-centric AI and noted that technology had enabled transformative changes in India. Both leaders interacted with Indian start-ups and innovators displaying frontier technologies and practical solutions for industry, healthcare, sustainability and mobility.'विवाटेक 2026' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
June 18th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष ईमॅन्यूएल मॅक्रो, आज पॅरिसमध्ये झालेल्या विवा टेक 2026 मध्ये सहभागी झाले. हा युरोपातील सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप उपक्रम असतो.पंतप्रधान मोदींचे पॅरिसमध्ये आगमन
June 18th, 07:31 am
पंतप्रधान मोदी फ्रान्समधील पॅरिस येथे दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाने त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
June 13th, 10:03 am
फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या निमंत्रणावरून मी 13 ते 18 जून 2026 या कालावधीत फ्रान्स आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या दौऱ्यावर जाणार आहे.