Prime Minister holds official talks with Prime Minister of Malaysia

February 08th, 11:19 am

PM Modi held productive talks with PM Anwar Ibrahim of Malaysia. The two leaders reviewed cooperation in areas such as energy, biotechnology, trade, IT and infrastructure. They agreed to further strengthen collaboration in sectors like defence, digital technologies, security, semiconductors and AI.

पंतप्रधानांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या पहिल्या अधिकृत भारत भेटीत त्यांचे स्वागत केले

October 08th, 12:21 pm

भारताच्या पहिल्याच ऐतिहासिक अधिकृत दौऱ्यावर आलेले युनायटेड किंगडमचे पंतप्रधान महामहिम कीर स्टारमर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. स्टारमर यांच्याबरोबर युनायटेड किंगडमहुन व्यापारविषयक चर्चा करण्यासाठी आजवरचे सर्वात मोठे शिष्टमंडळ आले आहे.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या भारतभेटीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

February 12th, 12:52 pm

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 24 आणि 25 फेब्रुवारी 2020 रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्‍त केला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा दौरा खास असेल आणि या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृद्धींगत होतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Text of PM's Video Message on the occasion of launch of the “Visit India Year 2015” in China

February 03rd, 10:57 am

Text of PM's Video Message on the occasion of launch of the “Visit India Year 2015” in China