तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले
April 19th, 06:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील विरुधुनगर जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक
February 17th, 07:20 pm
तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.