पंतप्रधानांची त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारत को जानिए (भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेतील विजेत्यांनी घेतली भेट

July 04th, 09:03 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे झालेल्या ‘भारत को जानिए’(भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेतील विजेते शंकर रामजट्टन, निकोलस माराज आणि विन्स महातो या तरुणांची भेट घेतली.