पंतप्रधानांनी विमलेन्द्र मोहन प्रताप मिश्रा यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

August 24th, 07:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि राजसदन अयोध्या चे प्रमुख विमलेन्द्र मोहन प्रताप मिश्रा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.