हैदराबाद येथील विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
May 10th, 03:45 pm
तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान शिव प्रताप शुक्ला जी, राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी, बंडी संजय कुमार, संसदेतील माझे सहकारी कोंडा विश्वेश्वर रेड्डी जी, तेलंगणा सरकारचे मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, आणि उपस्थित मान्यवर!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
May 10th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी हैदराबाद हे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाचे केंद्र म्हणून त्याचे परिवर्तनाच्यादृष्टीने असलेले महत्व अधोरेखित केले. तेलंगणा आणि संपूर्ण राष्ट्राच्या जलद गतीने होत असलेल्या विकासाला गती देण्याती हा प्रदेश बजावत असलेली महत्वाची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. आज सुरू करण्यात आलेल्या मोठ्या स्तरावरील अनेक प्रकल्पांमुळे तेलंगण एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून प्रस्थापित होईल असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक स्तरावरच्या संपर्क व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी तेलंगणातील जनतेचे अभिनंदनही केले.पंतप्रधान 10 मे रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार
May 09th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे 2026 रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी साधारण 11 वाजता बंगळूरु येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी होतील आणि याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान हैदराबादला रवाना होतील आणि दुपारी 3 च्या सुमारास ते, अंदाजे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगीही ते उपस्थितांना संबोधित करतील. दुपारी 3:45 वाजता पंतप्रधान हैदराबादमधील सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील.Tremendous show of support for NDA in Andhra Pradesh’s Vijayawada
May 08th, 07:00 pm
Prime Minister Narendra Modi, joined by prominent leaders Shri Chandrababu Naidu and Shri Pawan Kalyan, spearheaded a significant roadshow through the streets of Vijayawada, Andhra Pradesh. The event garnered immense support from the public, underscoring the unified commitment and strength the NDA coalition to the state’s progress and development.तेलंगण मधल्या मेहबूबनगर इथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 01st, 02:43 pm
तेलंगणच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन जी, केंद्र सरकार मधले माझे सहयोगी मंत्री, जी. किशन रेड्डी जी,संसदेतले माझे सहकारी संजय कुमार बंडी जी, इथे उपस्थित इतर मान्यवर उपस्थित महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधानांनी तेलंगणातील महबूबनगर येथे 13,500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी आणि लोकार्पण
October 01st, 02:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील महबूबनगर येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वे सेवेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.पंतप्रधान 1ऑक्टोबर रोजी तेलंगणाला भेट देणार
September 29th, 02:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑक्टोबर 2023 रोजी तेलंगणा राज्याला भेट देणार आहेत.दुपारी सव्वादोनच्या सुमारास, ते महबूबनगर जिल्ह्यात पोहोचतील. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते, रेल्वे, रस्ते, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच उच्च शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण देखील होईल. याच कार्यक्रमादरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या हस्ते झेंडा दाखवून एका रेल्वे सेवेला देखील प्रारंभ करण्यात येईल.PM expresses grief over the loss of lives due to fire at Covid Centre in Vijayawada
August 09th, 11:16 am
The Prime Minister Shri Narendra Modi expressed grief over the loss of lives due to fire at a Covid Centre in Vijayawada.