बिहारच्या नव्याने शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
November 20th, 01:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीतीश कुमार यांचे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.नीतीश कुमार हे अनेक वर्षांपासून सुशासनाचा सिद्ध अनुभव असलेले एक अनुभवी प्रशासक आहेत असे सांगून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नीतीश कुमार यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
January 28th, 06:35 pm
सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल केले अभिनंदन