पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्ही.के. मल्होत्रा यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाहिली श्रद्धांजली
September 30th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत व्ही.के. मल्होत्रा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आज श्रद्धांजली अर्पण केली.त्यांनी मल्होत्रा यांच्या शोकाकुल कुटुंबियांचेही सांत्वन केले.विजय कुमार मल्होत्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
September 30th, 09:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय कुमार मल्होत्रा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.