पंतप्रधानांनी विदिशामधील दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला

July 16th, 11:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील विदिशा येथे झालेल्या दुर्घटनेतल्या जीवित हानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना त्यांनी दोन लाख रुपये मदत जाहीर केली.