पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

May 04th, 08:21 am

'विकसित भारत' निर्माण करण्याचे सामुहिक स्वप्न साकार करण्यासाठी, उपराष्ट्रपती अथक प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. संसदीय कामकाजाची उत्पादकता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी ते सातत्याने करत असलेले प्रयत्न, त्यांची लोकशाही मूल्यांप्रती असलेली दृढ वचनबद्धता दर्शवतात, असे मोदी यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची घेतली भेट, पुथांडूच्या दिल्या शुभेच्छा

April 14th, 10:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती थिरु सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि पुथांडूच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

February 16th, 09:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती भवनात भेट घेतली.

दिवाळी सणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

October 20th, 07:52 pm

दिवाळी सणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली, आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

सार्वजनिक सेवेची 24 वर्षे पूर्ण केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी केलेल्या हार्दिक अभिनंदनाबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार

October 09th, 01:42 pm

सरकारचे प्रमुख म्हणून, 24 वर्षांच्या अविरत सेवेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केलेल्या हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छाबद्दल पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींचे आभार मानले आहेत.

पंतप्रधानांनी भारताच्या उपराष्ट्रपतींची घेतली भेट

September 28th, 09:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे भारताचे उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांची आज भेट घेतली.

पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींच्या शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

September 17th, 09:22 am

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आपल्या 75 व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आभार मानले आहेत.

भारताचे उपराष्ट्रपती म्हणून थिरु सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती

September 12th, 12:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून थिरु सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली. मोदींनी राधाकृष्णन यांना जनतेच्या सेवेसाठी समर्पित यशस्वी उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती थिरू सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली

September 09th, 11:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती थिरू सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

2025 च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल, पंतप्रधानांनी थिरू सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले

September 09th, 08:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू सी. पी. राधाकृष्णन यांना 2025च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले.

उपराष्ट्रपती पद निवडणूक 2025 साठी पंतप्रधानांनी केले मतदान

September 09th, 10:36 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपतीपद निवडणूक 2025 साठी आज मतदान केले.

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार थिरू सी पी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

August 18th, 03:14 pm

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार थिरू सी पी राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून थिरू सी.पी. राधाकृष्णन यांच्या नामांकनाचे केले स्वागत

August 17th, 08:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) कडून थिरू सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकन करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

पंतप्रधानांनी जगदीप धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या

July 22nd, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदीप धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की जगदीप धनखड यांना देशाच्या उपराष्ट्रपती पदासह इतर अनेक पदांच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांचे केले स्वागत

April 21st, 08:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सेकंड लेडी उषा व्हान्स, त्यांची मुले आणि अमेरिकन प्रशासनाचे वरिष्ठ सदस्य देखील होते.

पंतप्रधानांकडून उपराष्ट्रपतींना उत्तम आरोग्य आणि प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी सदिच्छा

March 09th, 04:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपराष्ट्रपतींना उत्तम आरोग्य आणि प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. “एम्सला भेट दिली आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मी त्यांच्या उत्तम आरोग्य आणि प्रकृतीत वेगाने सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतो.”

Prime Minister meets Vice President to convey Diwali greetings

October 31st, 10:46 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has met Vice President Shri Jagdeep Dhankar and conveyed Diwali greetings.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी वाढदिवसा निमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार

September 17th, 08:59 pm

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

'एक पेड माँ के नाम' अंतर्गत एक रोपटे लावणाऱ्या उपराष्ट्र्पतींची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

July 27th, 10:04 pm

आपल्या आईच्या स्मरणार्थ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एक रोपटे लावणे प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

संसदेचे हिवाळी सत्र सुरु होण्याआधी पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

December 04th, 11:56 am

जे देशातील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहेत, देशाच्या उज्ज्वल भविष्याप्रती समर्पित आहेत त्यांच्यासाठी हे निकाल उत्साहवर्धक आहेत. विशेषतः, संपूर्ण समाजातील सर्व घटकांतील शहरी आणि ग्रामीण भागांतील महिला, समाजाच्या सर्व स्तरांतील शहरी तसेच ग्रामीण युवक, प्रत्येक समुदायातील शेतकरी, तसेच माझ्या देशातील गरीब जनता, हे असे चार महत्त्वपूर्ण घटक आहेत ज्यांना सक्षम करणाऱ्या, त्यांचे भविष्य सुनिश्चित करणाऱ्या ठोस योजना तयार करणे आणि या योजनांच्या लाभांचे प्रत्येक व्यक्तीपर्यंत वितरण होईल याची खात्री करणे या तत्वांसाठी जे तत्पर राहतात त्यांना समाजाचा भरपूर पाठींबा मिळत जातो. आणि जेव्हा उत्तम प्रशासन व्यवस्था असते, जन हिताला संपूर्णपणे पाठबळ मिळालेले असते तेव्हा सत्ताविरोधी हा शब्दच अप्रस्तुत होऊन जातो. आम्ही हे सतत पाहतो आहोत, कोणी याला सत्तेच्या बाजूचे म्हणो, कोणी उत्तम प्रशासन म्हणो, कोणी पारदर्शकता म्हणो, तर कोणी याला देशहिताच्या, जनहिताच्या ठोस योजना म्हणो, पण सतत हा अनुभव येतो आहे. आणि इतक्या उत्तम जनादेशानंतर आज आपण संसदेच्या या नव्या मंदिरात भेटतो आहोत.