आपले माजी सैनिक हे आदर्श आणि देशभक्तीचे अमर प्रतीक आहेत - पंतप्रधान
January 14th, 01:21 pm
आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या शूर सैनिकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपले माजी सैनिक हे आदर्श आणि देशभक्तीचे अमर प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
December 23rd, 11:00 pm
ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.पंतप्रधानांनी आयएनएचे जेष्ठ सेनानी ललती राम जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केले दुःख
May 09th, 01:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएतील जेष्ठ सेनानी ललती राम जी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.