Our guiding spirit is - Grow More, Achieve More: PM Modi at the community programme in Melbourne, Australia
July 09th, 03:22 pm
PM Modi and Australian PM Anthony Albanese participated in a community programme of the Indian diaspora in Melbourne. In his address, PM Modi elaborated on the rapid progress taking place in India and expressed appreciation for the contribution of the Indian diaspora in Australia to the bilateral relationship, describing them as a living bridge between the two countries.पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाला केले संबोधित
July 09th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्नमधील मार्व्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित केले. विशेष आदराची भावना दर्शवत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.राष्ट्रीय डॉक्टर दिना निमित्त पंतप्रधानांनी डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा
July 01st, 12:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय डॉक्टर दिना निमित्त देशभरातील डॉक्टरांना शुभेच्छा देत त्यांची अढळ सेवावृत्ती, संवेदनशीलता व देशाप्रती असलेली निष्ठा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.व्हेनेझुएलामध्ये आलेल्या तीव्र भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीवर पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
June 25th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलामध्ये आलेल्या तीव्र भूकंपामुळे झालेल्या विध्वंस आणि जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारतीय जनतेच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करताना, मोदी यांनी भूकंपात जखमी झालेल्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आणि या दुर्घटनेतल्या सर्व बाधितांविषयी संवेदना व्यक्त केली.व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्षांनी घेतली पंतप्रधानांची भेट
June 04th, 09:50 pm
व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी एलोइना रॉड्रिग्ज गोमेझ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला
January 30th, 09:05 pm
व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी एलोइना रॉड्रिग्ज गोमेझ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.PM greets the people of Venezuela on Venezuela's Independence Day
July 05th, 11:37 am