पंतप्रधानांनी परमपूज्य पोप लिओ चौदावे (XIV) यांना शुभेच्छा दिल्या
May 09th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमपूज्य पोप लिओ चौदावे (XIV) यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांना भारतीय जनतेच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत. पोप यांच्या कॅथोलिक चर्चच्या नेतृत्वाची मोदी यांनी प्रशंसा केली असून, जागतिक शांतता, सौहार्द, एकात्मता आणि सेवेचा प्रसार करण्यामधील त्यांच्या नेतृत्वाचे मोलाचे महत्व अधोरेखित केले आहे.पंतप्रधानांची व्हॅटिकन शहराला भेट
October 30th, 02:27 pm
परमपूज्य पोप फ्रान्सिस यांनी 30 ऑक्टोबर 2021 ला व्हॅटिकन शहरातील अपोस्टोलिक राजवाड्यात झालेल्या एका खासगी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.