पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांशी साधला संवाद

August 10th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आणि आपल्या 12 ते 13 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करणे ही एक नियमित आणि अभिमानास्पद परंपरा झाल्याचे अधोरेखित केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये रौप्यपदक विजेता वल्लूरी अजय बाबू याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

July 28th, 02:07 pm

ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या 79 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वल्लुरी अजय बाबू याचे अभिनंदन केले आहे.