दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल वैष्णवी पुनेयानीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 25th, 07:54 pm
चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल वैष्णवी पुनेयानीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.