जी-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची युरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांसोबत बैठक
June 17th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज एव्हियन येथे जी-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यासोबत एक द्विपक्षीय बैठक झाली.Prime Minister extends his gratitude to world leaders and citizens for their warm wishes
June 10th, 11:50 pm
The Prime Minister expressed his profound gratitude to world leaders and people from all walks of life for their warm wishes and congratulatory messages. Deeply touched by the greetings, he stated that it is a privilege to serve Bharat and contribute to the nation's development journey. Emphasizing that the trust of the people is his greatest source of strength, the Prime Minister reaffirmed his full commitment to working with even greater dedication to realize the vision of a Viksit Bharat, fulfill the aspirations of 140 crore Indians, and further strengthen India's global partnerships.पंतप्रधान मोदी स्वीडनमध्ये दाखल
May 17th, 06:09 pm
पंतप्रधान मोदी स्वीडनमधील गोटेनबर्ग येथे पोहोचले, जिथे स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी स्वतः त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यासोबतच पंतप्रधान मोदींच्या पाच देशांच्या दौऱ्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात झाली. स्वीडनने पंतप्रधान मोदींच्या विमानाला संरक्षण देण्यासाठी आपले लढाऊ विमाने देखील पाठवले होते. हा दौरा भारत आणि स्वीडन यांच्यातील वाढते दृढ संबंध आणि प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यासाठीच्या सामायिक वचनबद्धतेला अधोरेखित करतो.लोक काँग्रेस आणि बीआरएसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले आहेत: पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये
May 15th, 07:56 am
पंतप्रधान मोदी 15-20 मे 2026 दरम्यान युएई (UAE), नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध राष्ट्रप्रमुखांची भेट घेतील आणि प्रमुख क्षेत्रांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करतील. या दौऱ्याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये स्वीडनमधील 'युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री' आणि ओस्लो येथील '3 री भारत-नॉर्डिक शिखर परिषद' यांमधील त्यांच्या सहभागाचा समावेश आहे.पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा ( 15 मे - 20 मे, 2026)
May 11th, 09:00 pm
पंतप्रधान मोदी 15 मे ते 20 मे 2026 या कालावधीत युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतील आणि विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करतील. नेदरलँड्समध्ये पंतप्रधान राजा विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतील आणि पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी चर्चा करतील. स्वीडनमध्ये ते पंतप्रधान क्रिस्टरसन यांच्याशी संवाद साधतील. नॉर्वेमध्ये ते राजा हॅराल्ड 5 वे यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर, ते इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करण्यासाठी इटलीला भेट देतील.Towards 2030: A Joint India-European Union Comprehensive Strategic Agenda
January 27th, 06:48 pm
The Joint India-EU Comprehensive Strategic Agenda, endorsed at the 16th India-EU Summit held on 27 January 2026 in New Delhi, aims to further reinforce the strategic partnership by broadening, deepening and better coordinating EU-India cooperation to deliver mutually beneficial, concrete and transformative outcomes for both partners and for the wider world.India - EU Joint Statement on the State Visit of European Council President and European Commission President to India and the 16th India-EU Summit
January 27th, 06:15 pm
At the invitation of PM Modi, European Council President António Costa and European Commission President Ursula von der Leyen paid a State Visit to India as Chief Guests for the 77th Republic Day of India. During the visit, the leaders hailed the successful conclusion of negotiations on the landmark India–EU FTA and adopted the “Towards 2030: India–EU Joint Comprehensive Strategic Agenda.”यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या करार, घोषणा, इत्यादींची सूची
January 27th, 02:53 pm
2030 च्या दिशेने : भारत -यूरोपीय संघ संयुक्त सर्वसमावेशक धोरणात्मक कार्यक्रमभारत-युरोपियन युनियन संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
January 27th, 01:30 pm
या अभूतपूर्व भारत भेटीसाठी आलेले, माझे दोन जवळचे मित्र, अध्यक्ष कोस्टा आणि अध्यक्ष वॉन डेर लेयन यांचे स्वागत करताना मला आनंद वाटत आहे. कोस्टा जी, हे आपली साधी जीवनशैली आणि समाजावरील प्रेमासाठी लिस्बनचे गांधी म्हणून ओळखले जातात आणि उर्सुला जी, या जर्मनीच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आणि युरोपियन युनियन कमिशनच्याही पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत.उत्साह आणि राष्ट्राभिमानाने ओतप्रोत भरलेल्या प्रजासत्ताक दिन सोहोळ्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
January 26th, 04:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारताने अमाप उत्साह आणि राष्ट्राभिमानाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा केला.In pictures: 77th Republic Day at Kartavya Path, New Delhi
January 26th, 08:12 am
The 77th Republic Day celebrations at Kartavya Path showcased India’s unity, strength and heritage. Prime Minister Narendra Modi began the day by paying homage to the martyrs at the Rashtriya Samar Smarak and reaffirmed the nation’s gratitude to its bravehearts.युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
September 17th, 07:09 pm
युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष महामहिम उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा तसेच युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यासोबत केली संयुक्त दूरध्वनी चर्चा
September 04th, 06:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यासोबत दूरध्वनीवरून संयुक्त चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -7 शिखर परिषदेदरम्यान युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांशी साधला संवाद
June 18th, 03:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस इथे झालेल्या जी -7 शिखर परिषदेदरम्यान युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष, उर्सुला वॉन डर लायेन यांच्यासोबत फलदायी चर्चा केली.या आठवड्यात भारत जगाच्या दृष्टीतून
March 05th, 11:37 am
जागतिक भागीदारांसोबतच्या चर्चा, भेटीगाठींंमुळे भारतासाठी हा आठवडा व्यस्त राहिल्याचे तसेच देशांतर्गत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत असल्याचे दिसून आले. युरोपियन कमिशनच्या नेतृत्वाने भारताला भेट दिली, लॅटिन अमेरिकेशी व्यापार चर्चा पुढे सरकली आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी देशात त्यांची उपस्थिती वाढवली. दरम्यान, भारतातील लॉजिस्टिक, आरोग्य सेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रात बदल होत असून त्याचे दीर्घकाळ आर्थिक परिणाम दिसून येऊ शकतात.संयुक्त निवेदन: नवी दिल्ली येथे 28 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेली भारत-युरोपीय महासंघ व्यापार आणि तंत्रज्ञान मंडळाची दुसरी बैठक
February 28th, 06:25 pm
भारत-युरोपीय महासंघ (ईयु) व्यापार आणि तंत्रज्ञान मंडळाची दुसरी बैठक दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातर्फे या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. तर युरोपीय महासंघातर्फे तांत्रिक सार्वभौमत्व, सुरक्षा आणि लोकशाही विभागाच्या कार्यकारी उपाध्यक्ष हेन्ना विर्कूनेन, व्यापार आणि आर्थिक सुरक्षितता, आंतर संस्थात्मक नातेसंबंध आणि पारदर्शकता विभाग आयुक्त मारोस सेफ्कोविक तसेच स्टार्ट अप्स, संशोधन आणि नवोन्मेष विभाग आयुक्त एकतेरीना झाहरिएवा यांनी ईयु बाजूने या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.नेत्यांचे निवेदनः युरोपीय आयोग आणि युरोपीय कॉलेज ऑफ कमिशनर्स च्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेन यांची 27-28 फेब्रुवारी 2025 रोजी भारत भेट
February 28th, 06:05 pm
युरोपीय संघ- भारत या धोरणात्मक भागीदारीमुळे त्यांच्या जनतेला आणि व्यापक जागतिक कल्याणासाठी अतिशय भक्कम लाभ मिळाले असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेन यांनी पुष्टी केली आहे. भारत-युरोपीय संघादरम्यानची 20 वर्षांची धोरणात्मक भागीदारी आणि 30 वर्षांहून जास्त कालावधीचा भारत- युरोपीय आयोग सहकार्य करार यावर आधारित ही भागीदारी एका नव्या स्तरावर नेण्याची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली आहे. अध्यक्ष व्हॉन डेर लेन यांनी 27-28 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या ऐतिहासिक औपचारिक भारत दौऱ्यात युरोपीय संघाच्या आयुक्तांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. युरोपीय संघाच्या आयुक्तांची त्यांचा नवा कार्यकाळ सुरू झाल्यापासून युरोपीय खंडाबाहेरील ही पहिली भेट होती आणि भारत-युरोपीय द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासात देखील अशा प्रकारची ही पहिलीच भेट होती. दोन सर्वात मोठ्या लोकशाही आणि वैविध्यपूर्ण अनेकत्ववादी समाजासह खुल्या बाजारांच्या अर्थव्यवस्था म्हणून भारत आणि युरोपीय संघाने शांतता आणि स्थैर्य, आर्थिक वृद्धी आणि शाश्वत विकासाला पाठबळ देणाऱ्या प्रतिरोधक बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेला आकार देण्यात आपली बांधिलकी आणि सामाईक हित यांना अधोरेखित केले.युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल उर्सुला वॉन डेर लेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
July 19th, 11:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उर्सुला वॉन डेर लेन यांचे युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे केले अभिनंदन
June 06th, 01:18 pm
युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल दूरध्वनी करून अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयेन यांची भेट घेऊन चर्चा केली
April 25th, 04:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयेन यांचे नवी दिल्ली येथे स्वागत केले.