India – France Joint Statement
February 18th, 08:10 am
At the invitation of Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi, President of the French Republic H.E. Mr. Emmanuel Macron paid an official visit to India from 17 to 19 February 2026 and participated in the Artificial Intelligence Impact Summit 2026. During the visit, the two leaders held bilateral talks and jointly inaugurated the 2026 India-France Year of Innovation in Mumbai on 17 February. This is President Macron’s 4th visit to India and it follows Prime Minister Modi’s visit to France in February 2025.संयुक्त निवेदन: भारत आणि ब्राझील - उच्च उद्देश असलेली दोन महान राष्ट्रे
July 09th, 05:55 am
ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 जुलै 2025 रोजी ब्राझील दिली. मैत्री आणि विश्वास हा जवळपास आठ दशकांपासून ब्राझील-भारत संबंधांचा पाया राहिला आहे. 2006 मध्ये हे संबंध धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाले.Rio de Janeiro Declaration- Strengthening Global South Cooperation for a More Inclusive and Sustainable Governance
July 07th, 06:00 am
The leaders of BRICS countries, met in Rio de Janeiro, Brazil for the 17th BRICS Summit. The leaders reaffirmed their commitment to the BRICS spirit of mutual respect and understanding, sovereign equality, solidarity, democracy, openness, inclusiveness, collaboration and consensus. They strongly condemned terrorism and welcomed the inclusion of new countries as BRICS partner countries.चिलीच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांच्या निवेदनाचा अनुवाद
April 01st, 12:31 pm
राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांचा भारताप्रती असलेला दृढ मैत्रीभाव आणि दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठीची त्यांची वचनबद्धता खरोखरच अद्भुत आहे. यासाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचं आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं मी मनापासून स्वागत करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीदरम्यान जारी केलेले भारत - फ्रान्स संयुक्त निवेदन
February 12th, 03:22 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10-12 फेब्रुवारी 2025 या काळात फ्रान्सला भेट दिली. भारत आणि फ्रान्स यांनी 10 आणि 11 फेब्रुवारी 2025 ला झालेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्ष पद भूषवले.ब्लेचली पार्क (नोव्हेंबर 2023 ) आणि सेउल (मे 2024) शिखर परिषदांदरम्यान ठरवल्मया गेलेल्या महत्वाच्या मुद्यांबाबत पुढील पाऊलांसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी देशांचे आणि प्रशासनाचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख,लघु आणि मोठे उद्योग,शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी,बिगर सरकारी संस्था,कलाकार आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. जागतिक एआय क्षेत्र सार्वजनिक हितासाठी सामाजिक,आर्थिक आणि पर्यावरणविषयक फलनिष्पत्ती प्रदान करेल याची सुनिश्चिती करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याप्रती त्यांनी आपली कटिबद्धता अधोरेखित केली. एआय कृती शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले. पुढच्या एआय कृती शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार असल्याबद्दल फ्रान्सने भारताचे स्वागत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद
September 21st, 06:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्यूएल मॅक्रोन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधानांची जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मार्केल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
August 23rd, 08:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या जर्मन समपदस्थ चॅन्सेलर अँजेला मार्केल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.India-Vietnam Leaders’ Virtual Summit
December 21st, 04:26 pm
Prime Minister Narendra Modi held a virtual summit with PM Nguyen Xuan Phuc of Vietnam. The two Prime Ministers reviewed ongoing bilateral cooperation initiatives, and also discussed regional and global issues. A ‘Joint Vision for Peace, Prosperity and People’ document was adopted during the Summit, to guide the future development of the India-Vietnam Comprehensive Strategic Partnership.75 व्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या (UNGA) सत्र 2020 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 26th, 06:47 pm
संयुक्त राष्ट्राच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त मी भारताच्या 130 कोटींहून अधिक लोकांच्या वतीने प्रत्येक सदस्य देशाचे खूप-खूप अभिनंदन करतो. भारताला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की, तो संयुक्त राष्ट्राच्या संस्थापक देशांपैकी एक आहे. आजच्या या ऐतिहासिक प्रसंगी मी तुम्हा सर्वांसमोर भारताच्या 130 कोटी लोकांच्या भावना या जागतिक मंचावर सामायिक करायला आलो आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील पंतप्रधान मोदींचे भाषण
September 26th, 06:40 pm
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघटनेत सुधारणा होण्याची आणि एखाद्या घटनेवर प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत बदल होण्याची गरज व्यक्त केली. गेल्या 75 वर्षातील युएनच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन केल्यास आपल्याला अनेक दैदिप्यमान घटना दिसतील. पण त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांच्या कार्याविषयी गांभीर्याने आत्मपरीक्षण व्हावे हे निर्देशित करणाऱ्याही अनेक घटना सांगता येतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांदरम्यान दूरध्वनी संवाद
August 15th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी दूरध्वनी केला.India firmly believes that path to achieve sustainable peace & prosperity is through multilateralism: PM
July 17th, 08:31 pm
PM Modi delivered a keynote address virtually at this year’s High-Level Segment of the United Nations ECOSOC session. In his remarks, the PM called for a reformed United Nations. He said, The United Nations was originally born from the furies of the Second World War. Today, the fury of the pandemic provides the context for its rebirth and reform.PM Modi's keynote address at United Nations Economic and Social Council session
July 17th, 08:30 pm
PM Modi delivered a keynote address virtually at this year’s High-Level Segment of the United Nations ECOSOC session. In his remarks, the PM called for a reformed United Nations. He said, The United Nations was originally born from the furies of the Second World War. Today, the fury of the pandemic provides the context for its rebirth and reform.Prime Minister to address High-Level Segment of ECOSOC on 17 July, 2020
July 16th, 11:36 am
PM Modi will deliver a keynote address virtually at this year’s High-Level Segment of the UN Economic and Social Council session on 17th July. This will be first opportunity for PM to address the broader UN membership since India’s overwhelming election as a non-permanent member of the Security Council on 17th June.संयुक्त राष्ट्रांनी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित केले हे भारताच्या दहशतवादविरोधी कामगिरीचे द्योतक आहे
May 01st, 08:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानची राजधानी जयपूर येथे आज चौथ्या दिवशी एका प्रचंड जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “हा चौकीदार भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान उंचावण्यासाठी गेली पाच वर्ष सतत अथक परिश्रम करत आहे आणि त्या प्रयत्नांना आता फळ मिळत आहे.”"राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक सभेला संबोधित केले "
May 01st, 08:00 pm
आज राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये चौथ्या सार्वजनिक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, की ''हा चौकीदार (पंतप्रधान मोदी) गेल्या पाच वर्षांमध्ये जागतिक स्तरावर भारताचे स्थान उंचावण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत आणि आमच्या प्रयत्नांना आता फळ येत आहे .'जागतिक आर्थिक व्यासपीठ परिषदेत दावोस येथे “क्रिएटिंग अ शेअर्ड फ्युचर इन अ फ्रॅक्चरड वर्ल्ड” याविषयावर पंतप्रधानांचे वक्तव्य ( 23 जानेवारी 2018)
January 23rd, 05:02 pm
दावोसमध्ये जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या या 48व्या वार्षिक बैठकीत सहभागी होतांना मला खूप आनंद होत आहे. सर्वात आधी मी क्लॉज श्वाब यांना त्यांच्या या उपक्रमासाठी आणि जागतिक आर्थिक व्यासपीठाला सशक्त आणि व्यापक व्यासपीठ बनवण्यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या दृष्टीकोनात एक महत्वाकांक्षी विषयसूची आहे ज्याचा मुख्य उद्देश जागतिक परिस्थिती सुधारणे हा आहे. त्यांनी या विषयसूचीला आर्थिक आणि राजकीय विचारांसोबत एकदम मजबूतरित्या जोडलं आहे.तसेच स्वित्झर्लंड सरकार आणि त्याच्या नागरिकांनी केलेल्या आमच्या आदरतिथ्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे.फिलिपिन्समध्ये भारतीय समुदायाने केलेल्या स्वागत सोहळयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 13th, 07:34 pm
जर तुम्हाला न भेटता मी निघून गेलो असतो तर माझा हा दौरा अपूर्ण राहिला असता. वेगवेगळ्या ठिकाणांहून वेळात वेळ काढून तुम्ही लोक आला आहात, तो देखील कामाचा दिवस असूनही आला आहात.पंतप्रधानांचे फिलिपाईन्समधील भारतीय समुदायाला संबोधन
November 13th, 04:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपाईन्समधील मनिला येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार भेटीत जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
September 06th, 10:26 pm
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमारला पहिली द्विपक्षीय भेट देणार आहेत. ही भेट दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये उच्च पातळीवर संवाद साधण्याचा एक भाग आहे. गेल्या वर्षी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव आणि स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांच्या भारत भेटी नंतर ही भेट घडत आहे.