संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबत भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त जाहीरनामा
July 09th, 10:55 am
आम्ही, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, आमच्या घनिष्ट द्विपक्षीय संबंधांमुळे एकत्र आलो आहोत; आमच्या देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या निर्धाराने एकजूट होऊन ; तसेच मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद -प्रशांत क्षेत्राच्या सामायिक महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबतच्या या संयुक्त जाहीरनाम्याप्रति वचनबद्ध आहोत.Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament
July 07th, 03:15 pm
Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित
July 07th, 03:00 pm
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेतIndia-Japan Joint Statement on cooperation in the field of Artificial Intelligence (AI)
July 02nd, 10:14 pm
PM Modi and Japanese Prime Minister Sanae Takaichi agreed to deepen India-Japan cooperation in Artificial Intelligence with a shared vision for a safe, trusted and human-centric AI ecosystem. The partnership will drive collaboration in AI governance, digital infrastructure, research, innovation and talent development, while supporting resilient AI growth across the Indo-Pacific and the Global South.संयुक्त राष्ट्रांचा 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार मिळाल्याबद्दल मेजर अभिलाषा बराक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
June 07th, 02:06 pm
मेजर अभिलाषा बराक यांना 'यूएन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. मेजर बराक या लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलात (UNIFIL) एंगेजमेंट टीम कमांडर आणि जेंडर फोकल पॉइंट म्हणून कार्यरत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.पंतप्रधानांकडून भारतीय महिला फुटबॉल संघाचे सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 विजेतेपदाबद्दल अभिनंदन
June 07th, 01:58 pm
सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये विजेतेपद मिळविल्याबद्दल भारतीय महिला फुटबॉल संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.Yoga is the best way to maintain a healthy lifestyle with minimal expense: PM Modi at World Yogasana Championship in Ahmedabad
June 04th, 06:41 pm
PM Modi inaugurated the first World Yogasana Championship in Ahmedabad, calling yoga India’s timeless gift to humanity and expressing confidence that Yogasana will gain recognition as a competitive sport in global multi-sport events, including the Olympics. Highlighting yoga’s role in health, wellness and healthy ageing, he urged participants to become ambassadors of the ‘Yoga 365’ campaign and spread yoga’s message worldwide.पंतप्रधानांच्या हस्ते गुजरात मधील अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन
June 04th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेमुळे जागतिक क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक मैलाचा दगड प्रस्थापित झाल्याचे मानले जात आहे. आज अहमदाबादच्या भूमीवरून जगाच्या क्रीडा वारशामध्ये एक नवीन अध्याय जोडला जात आहे, असे मोदी यांनी यावेळी ठामपणे सांगितले.Joint Statement on the State Visit of the President of the Republic of Cyprus
May 22nd, 09:31 pm
At the invitation of PM Modi, Cyprus President Nikos Christodoulides is on a State Visit to India, during which they held discussions on a wide range of issues. The two leaders agreed to elevate the bilateral Comprehensive Partnership to a Strategic Partnership and welcomed the significant progress made in the implementation of the India-Cyprus Joint Action Plan 2025-2029. President Christodoulides congratulated PM Modi on the successful hosting of the AI Impact Summit 2026.संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा करारा'ला सूचित करण्यात येणाऱ्या भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाला (2031-2035) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
March 25th, 05:35 pm
हवामान बदलाशी संबंधित भारताची कृती अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2031 ते 2035 या कालावधीसाठी भारताच्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानाला (एनडीसी) मान्यता दिली आहे. याद्वारे यूएनएफसीसीसी आणि त्याअंतर्गत झालेल्या पॅरिस कराराच्या संदर्भात देशाची महत्त्वाकांक्षा उंचावण्यात आली असून, शाश्वत विकास आणि हवामान न्यायाप्रति भारताची वचनबद्धता अधिक दृढ करण्यात आली आहे.पंतप्रधानांचे एनएक्सटी शिखर परिषदेतील भाषण
March 12th, 10:47 pm
आजचा हा 12 मार्चचा दिवस ऐतिहासिक आहे. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी साबरमती इथून दांडी यात्रा सुरू केली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला हा एक निर्णायक टप्पा होता. या यात्रेमुळे देशभरातील लोक एका ध्येयाने एकत्र आले, भारताला स्वतंत्र करण्याचे ध्येय! आज या ऐतिहासिक यात्रेला जवळपास 100 वर्ष होत आली असताना आपण पुन्हा एक नवी यात्रा सुरू केली आहे; ती म्हणजे विकसित भारत यात्रा! विकसित भारत हे आपल्या सर्वांचेच ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यामध्ये अशा परिषदांमधून झालेल्या विचारमंथनातील निष्कर्ष खूप उपयोगी ठरतात. मला एनएक्सटी शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. इथे देशभरातले तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले बरेच मित्र उपस्थित आहेत. त्यातल्या काही जणांशी माझी जुनी ओळख आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन एक्स टी शिखर परिषदेला केले संबोधित
March 12th, 08:30 pm
पंतप्रधानांनी आज आयटीव्ही नेटवर्कच्या एनएक्सटी शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी दांडी यात्रेच्या ऐतिहासिक वर्धापनदिनाचे स्मरण केले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना आजच्या विकसित भारत घडवण्याच्या प्रयत्नांशी केली. 1930 च्या दांडी यात्रेने देशाला स्वातंत्र्याकडे एकजूट केले त्याचप्रमाणे सध्याचे विकसित भारत अभियान हे 140 कोटी भारतीयांचा सामूहिक संकल्प आहे, यावर मोदी यांनी भर दिला. आज, त्या ऐतिहासिक यात्रेनंतर जवळजवळ 100 वर्षांनी आपण भारतीय पुन्हा एकदा 'विकसित भारत' साठी एका नवीन प्रवासाला निघालो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती यांच्या भारत भेटीबाबत भारत-फिनलंड संयुक्त निवेदन
March 05th, 08:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती डॉ. अलेक्झांडर स्टब 4 ते 7 मार्च 2026 दरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर आले आहेत. आपल्या विद्यमान पदावर कार्यरत असताना राष्ट्रपती स्टब हे प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते नवी दिल्ली आणि मुंबईला भेट देत आहेत. त्यांच्यासोबत फिनलंडच्या हवामान आणि पर्यावरण मंत्री सारी मुलताला, फिनलंडचे रोजगार मंत्री मतियास मार्टिनेन तसेच अनेक अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे 11 व्या रायसीना संवादाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात फिनलँड चे राष्ट्रपती स्टब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी उद्घाटनप्रसंगी मुख्य भाषण दिले. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी फिनलंड प्रजासत्ताकाचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांच्या भारत भेटीनंतर राष्ट्रपती स्टब यांचा हा दौरा होत आहे.एआय इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांशी भेट
February 20th, 09:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव (यूएनएसजी) अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे करणार उद्घाटन
February 18th, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 ला भेट देतील आणि या परिषदेचे उद्घाटन करतील. यापूर्वी, 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता, पंतप्रधान भारत मंडपम येथे शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या विविध देशांच्या नेत्यांचे स्वागत करतील. यावेळी पंतप्रधान शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या अनेक जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठकाही घेतील.25 व्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
September 01st, 10:14 am
25 व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होताना मला आनंद होत आहे. शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी राष्ट्रपती शी यांचे मनापासून आभार मानतो.The best days of India–Namibia relations are ahead of us: PM Modi in the parliament of Namibia
July 09th, 08:14 pm
PM Modi addressed the Parliament of Namibia and expressed gratitude to the people of Namibia for conferring upon him their highest national honour. Recalling the historic ties and shared struggle for freedom between the two nations, he paid tribute to Dr. Sam Nujoma, the founding father of Namibia. He also called for enhanced people-to-people exchanges between the two countries.Prime Minister addresses the Namibian Parliament
July 09th, 08:00 pm
PM Modi addressed the Parliament of Namibia and expressed gratitude to the people of Namibia for conferring upon him their highest national honour. Recalling the historic ties and shared struggle for freedom between the two nations, he paid tribute to Dr. Sam Nujoma, the founding father of Namibia. He also called for enhanced people-to-people exchanges between the two countries.Rio de Janeiro Declaration- Strengthening Global South Cooperation for a More Inclusive and Sustainable Governance
July 07th, 06:00 am
The leaders of BRICS countries, met in Rio de Janeiro, Brazil for the 17th BRICS Summit. The leaders reaffirmed their commitment to the BRICS spirit of mutual respect and understanding, sovereign equality, solidarity, democracy, openness, inclusiveness, collaboration and consensus. They strongly condemned terrorism and welcomed the inclusion of new countries as BRICS partner countries.PM Modi’s remarks during the BRICS session: ‘Peace and Security and Reform of Global Governance’
July 06th, 09:41 pm
PM Modi underscored how the Global South has long been sidelined—offered mere “token gestures” on crucial issues like climate finance, sustainable development, technology access, and security—while lacking genuine representation in key global institutions. He praised the expansion of BRICS under Brazil’s leadership, called for genuine reforms in bodies like the UN Security Council, WTO, and development banks, and emphasized the need for a modern, inclusive world order fit for the 21st century.