माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
February 23rd, 10:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुकुल रॉय हे त्यांच्या राजकीय अनुभवासाठी आणि समाजसेवेच्या प्रयत्नांसाठी कायम स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.Prime Minister Narendra Modi to inaugurate India AI Impact Expo 2026
February 15th, 02:21 pm
PM Modi will inaugurate the India AI Impact Expo 2026 on 16th February 2026 in New Delhi. The Expo, to be held from 16th to 20th February 2026 alongside the India AI Impact Summit, will serve as a national demonstration of AI in action. It will feature 13 country pavilions, bringing together global technology firms, startups, academia and research institutions, Union Ministries, State Governments and international partners.पंतप्रधानांनी नऊ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांच्या घोषणेचे केले स्वागत
January 14th, 06:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, नवीन अमृत भारत रेल्वेगाड्या म्हणजे प्रवाशांना आराम आणि देशभरातील संचारसंपर्क सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कबिंद्र पुरकायस्थ जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
January 07th, 07:07 pm
माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कबिंद्र पुरकायस्थ जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.बिहारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 22nd, 03:33 pm
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
December 12th, 10:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आपले जीवन सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करणारे एक अनुभवी नेते, म्हणून त्यांचे वर्णन केले.भारतातील युवा वर्गाच्या हितासाठी संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्था यांना अधिक चालना देण्याबाबतच्या कटिबद्धतेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
June 19th, 01:57 pm
नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठीय 2026 चे स्वागत करत जागतिक शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रात भारताच्या उंचावणाऱ्या स्थानाचा हा दाखला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतातील युवा वर्गाच्या हितासाठी संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्था यांना अधिक चालना देण्याबाबतच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना ही देशभरातील कष्टकरी हळद शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी बाब - पंतप्रधान
January 14th, 04:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हळद मंडळाच्या स्थापनेचे कौतुक करताना सांगितले की, या मंडळामुळे हळद उत्पादनात नवोन्मेष, जागतिक स्तरावर प्रचार आणि मूल्यवर्धनासाठी नवी दालने उघडली जातील.‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’, म्हणजे आपली युवा शक्ती, त्यांची स्वप्ने, कौशल्ये आणि आकांक्षांचा उत्सव आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
January 10th, 07:24 pm
‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’, म्हणजे आपली युवा शक्ती, त्यांची स्वप्ने, कौशल्ये आणि आकांक्षांचा उत्सव असून, आपल्या अधिकाधिक युवा मित्रांनी देशाच्या पुनर्बांधणीचे नेतृत्व करावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' हा या संदर्भात महत्त्वाचा उपक्रम असून, यामधील तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती
December 19th, 09:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सवाला हजेरी लावली आणि ख्रिश्चन समुदायातील प्रतिष्ठित सदस्यांशी संवाद साधला.Union Minister Dharmendra Pradhan Slams Opposition-Ruled States for 'Betraying' Their Youth with Rising Unemployment
September 26th, 09:47 am
Union Minister Dharmendra Pradhan has strongly criticised the opposition-ruled states for their failure to address rising unemployment rates, particularly among the youth. Citing recent data from the Periodic Labour Force Survey (PLFS) covering the period from July 2023 to June 2024, Pradhan highlighted the glaring disparities in job creation in states led by opposition parties.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीचे केले कौतुक
August 05th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला आहे. भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जागतिक स्तरावर अव्वल 3 क्रमांकामध्ये पोहोचली आहे. पंतप्रधानांनी याचे श्रेय नवोन्मेषी युवा शक्तीला दिले आहे. येत्या काळात ही प्रगती अशीच कायम ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.Romba Nandri Chennai! Viksit Bharat Ambassador Chennai Meet Up A Huge Success
March 23rd, 01:00 pm
A 'Viksit Bharat Ambassador' Meet Up in Chennai was held on Friday, 22nd March 2024. The Viksit Bharat Ambassador or #VBA2024 meet-up, held at the prestigious YMCA Auditorium, brought together a perse audience of over 400 attendees, including professionals such as lawyers and engineers and enthusiastic students eager to contribute to the nation's growth.नवी दिल्लीत पोंगल उत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 14th, 12:00 pm
पोंगलच्या पवित्र दिनी, तामिळनाडूच्या प्रत्येक घरात पोंगलच्या धारेचा प्रवाह असतो. माझी अशी इच्छा आहे, की आपल्या आयुष्यात देखील सुख समृद्धी आणि समाधानाच्या धारेचा हा प्रवाह असाच निरंतर वाहत राहो. कालच देशभरात लोहडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. काही ठिकाणी आज मकर संक्रांती उत्तरायण साजरे केले जात आहे, तर काही ठिकाणी, ते कदाचित उद्या साजरे केले जाईल. माघ बिहू देखील, आता येणारच आहे. मी या सर्व सण-उत्सवांसाठी सर्व देशबांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो, माझ्या शुभकामना त्यांच्या सोबत आहेत.पंतप्रधानांनी नवी दिल्लीत पोंगल उत्सवात घेतला सहभाग
January 14th, 11:30 am
पंतप्रधानांनी पोंगल निमित्त शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले की तामिळनाडूमध्ये प्रत्येक घरात या उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधानाचा प्रवाह सतत वाहत राहो, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या. काल साजरा झालेला लोहरी उत्सव, आज साजरा होत असलेले मकर उत्तरायण, उद्या साजरी होणारी मकर संक्रांती आणि लवकरच होणारी माघ बिहूची सुरुवात याचाही त्यांनी उल्लेख केला. सध्या देशभर सुरू असलेल्या उत्सवाच्या कालावधीसाठी मोदी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.आतापर्यंतचे सर्वाधिक पेटंट 2023-24 मध्ये मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
November 17th, 10:39 am
आतापर्यंतचे सर्वाधिक पेटंट 2023-24 मध्ये मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री प्राध्यापक वायके अलघ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
December 06th, 08:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री प्राध्यापक वायके अलघ यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.कायदा मंत्री आणि सचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
October 15th, 12:42 pm
देशाच्या आणि सर्व राज्यांच्या कायदा मंत्री आणि सचिवांची ही महत्वाची बैठक, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या भव्य पार्श्वभूमीवर होत आहे. देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, लोकहितासाठी सरदार पटेल यांनी दिलेली प्रेरणा, आपल्याला योग्य दिशेला घेऊन जाईल आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत देखील पोचवेल.गुजरातच्या एकता नगर इथे होत असलेल्या विधी मंत्री आणि विधीसचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधन
October 15th, 12:16 pm
देशभरातील विधिमंत्री आणि विधिसचिवांच्या अखिल भारतीय परिषदेची सुरुवात आज गुजरातमध्ये झाली. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर 2022-डिसेंबर 2022) मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
September 28th, 04:06 pm
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर 2022) मुदतवाढ द्यायला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.