युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सारनाथचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
July 25th, 07:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील सारनाथचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रमबानान मंदिर संकुलाला दिली भेट
July 08th, 01:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योग्यकर्ता इथल्या ऐतिहासिक प्रमबानान मंदिर संकुलाला भेट दिली. हे ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. यावेळी विशेष आदरातिथ्य दाखवत इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी देखील या मंदिर भेटीदरम्यान पंतप्रधानांची सोबत केली. या दोन्ही नेत्यांनी मंदिर संकुलालातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ म्हणून एका कोनशिलेचे अनावरण केले.India-Indonesia Joint Statement on the State Visit by Prime Minister of India to Indonesia
July 07th, 05:15 pm
At the invitation of Indonesian President Prabowo Subianto, PM Modi is on a State Visit to Indonesia from 6-8 July 2026. PM Modi's visit reflects the shared commitment of the two leaders to achieve a substantial upward trajectory in the India-Indonesia Comprehensive Strategic Partnership. The two leaders held discussions at Istana Merdeka in Jakarta, covering the full spectrum of bilateral relations.पंतप्रधानांचा इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा
July 03rd, 08:42 pm
इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष माननीय प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 6-8 जुलै, 2026 दरम्यान इंडोनेशियाला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचा हा इंडोनेशियाचा चौथा दौरा असेल, तर मे 2018 मध्ये भारत-इंडोनेशिया संबंध 'सर्वंकष धोरणात्मक भागीदारी' च्या पातळीवर पोहोचल्यानंतरची ही त्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट असेल. या दौऱ्यात पंतप्रधान,अध्यक्ष प्रबोवो यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि या भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतील. जकार्ता येथे पंतप्रधान, भारतीय समुदायाच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करतील. भारत आणि इंडोनेशियामध्ये ऐतिहासिक आणि जिव्हाळ्याचे परस्पर संबंध आहेत. हेच विशेष ऋणानुबंध जपत, पंतप्रधान इंडोनेशियातील युनेस्कोचे एक प्रमुख जागतिक वारसा स्थळ असलेल्या योग्याकर्ता येथील प्रंबनन मंदिर परिसराला भेट देतील.'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)
June 28th, 11:30 am
'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.Yoga is the best way to maintain a healthy lifestyle with minimal expense: PM Modi at World Yogasana Championship in Ahmedabad
June 04th, 06:41 pm
PM Modi inaugurated the first World Yogasana Championship in Ahmedabad, calling yoga India’s timeless gift to humanity and expressing confidence that Yogasana will gain recognition as a competitive sport in global multi-sport events, including the Olympics. Highlighting yoga’s role in health, wellness and healthy ageing, he urged participants to become ambassadors of the ‘Yoga 365’ campaign and spread yoga’s message worldwide.पंतप्रधानांच्या हस्ते गुजरात मधील अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन
June 04th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेमुळे जागतिक क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक मैलाचा दगड प्रस्थापित झाल्याचे मानले जात आहे. आज अहमदाबादच्या भूमीवरून जगाच्या क्रीडा वारशामध्ये एक नवीन अध्याय जोडला जात आहे, असे मोदी यांनी यावेळी ठामपणे सांगितले.भारत-इटली संयुक्त जाहीरनामा
May 20th, 10:28 pm
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 19-20 मे 2026 रोजी इटलीचा अधिकृत दौरा केला. याआधी, 2023 मध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जी-20 शिखर परिषदेसाठी, भारतात आल्या होत्या तसेच पंतप्रधानांनी जून 2024 मध्ये जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने इटलीचा दौरा केला होता, त्यानंतर पंतप्रधानांचा हा इटली दौरा झाला, यातून द्विपक्षीय संबंधाना एक नवी ऊर्जा आणि गती मिळाली आहे. दोन्ही नेत्यांनी या भेटीत, भारत-इटली संबंध, विशेष धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला.Today's projects will boost energy access, connectivity and create jobs for the youth of Tamil Nadu: PM Modi in Tiruchirappalli
March 11th, 05:45 pm
PM Modi launched several developmental projects worth around ₹5,650 crore in Tiruchirappalli, aimed at bolstering the infrastructure and economy of Tamil Nadu. These initiatives span clean energy, petroleum-related manufacturing and enhanced multi-modal connectivity through highways, railways and rural roads. He dedicated the Indian Oil Corporation’s Lube Blending Plant in Chennai, strengthening the ‘Make in India’ initiative.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण, पायाभरणी आणि सुरुवात
March 11th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक त्रिची शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परिवर्तनकारी विकास प्रकल्पांच्या मालिकेचा शुभारंभ केला. एकूण पाच हजार सहाशे कोटी रुपये गुंतवणुकीच्या या उपक्रमांमध्ये स्वच्छ ऊर्जा, पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन आणि महामार्ग, रेल्वे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांद्वारे विस्तारीत मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, याचा समावेश आहे.आसाममधील गुवाहाटी इथे बोडो पारंपरिक संस्कृतिक बगुरूम्बा दोहो कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 17th, 06:30 pm
आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, केंद्रातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल, पवित्रा मार्गारीटा, आसाम विधानसभेचे अध्यक्ष विश्वजित दोईमारी, बोडोभूमी प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य हाग्रामा मोहिलारी, राज्य सरकारचे मंत्री, सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू-भगिनी आणि आसामच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो,Prime Minister Shri Narendra Modi addresses the Bagurumba Dwhou program in Guwahati, Assam
January 17th, 06:00 pm
PM Modi addressed the Bagurumba Dwhou 2026, a historic cultural event celebrating the rich heritage of the Bodo community, in Guwahati. In his speech, the PM highlighted that under their government, Assamese culture is being given prominence. He noted that the 2020 Bodo Peace Accord brought an end to decades of conflict, enabling youth to join the mainstream. He also listed various works done by the governments at the Centre and state for the progress of Assam and Bodoland.ओमानमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर
December 18th, 12:32 pm
तुम्हा युवकांचा जोश आणि ही ऊर्जा, इथले सारे वातावरण खऱ्या अर्थाने चैतन्यमय झाले आहे. या सभागृहात पुरेशी जागा नसल्यामुळे जे बंधू आणि भगिनी आत येऊ शकले नाहीत व जवळच्या हॉल मध्ये स्क्रीनवर हा प्रोग्रॅम लाईव्ह पाहत आहेत, त्यांनाही मी नमस्कार करतो. तुम्ही कल्पना करू शकता की इथपर्यंत येऊनही त्यांना सभागृहात प्रवेश मिळू न शकल्याने त्यांच्या मनात काय भावना असतील, याची आपण कल्पनाच करू शकतो.पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
December 18th, 12:31 pm
पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत.युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाल्याचे पंतप्रधानांकडून स्वागत
December 10th, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला.युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या विसाव्या सत्राला भारतात प्रारंभ झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
December 08th, 08:53 pm
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या विसाव्या सत्राला भारतात प्रारंभ झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. जगभरातील जागत्या परंपरांना संरक्षित आणि लोकप्रिय करण्याचा सामायिक दृष्टिकोन असणारे जवळपास 150 हून जास्त देशांमधले प्रतिनिधी या चर्चासत्राला आले आहेत असे त्यांनी सांगितले.संविधान दिनाला, पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमानाची भावना केली व्यक्त
November 26th, 10:51 pm
संविधान दिनानिमित्त पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत अभिमानाची भावना व्यक्त केली आहे.Bihar has defeated lies and upheld the truth: PM Modi from BJP HQ post NDA’s major victory
November 14th, 07:30 pm
PM Modi addressed the BJP headquarters in Delhi after the NDA’s historic mandate in Bihar, expressing deep gratitude to the people of the state for their unprecedented support. He said that this resounding victory reflects the unshakeable trust of Bihar’s citizens who have “created a storm” with their verdict. “Bihar Ne Garda Uda Diya,” he remarked.After NDA’s landslide Bihar victory, PM Modi takes the centre stage at BJP HQ
November 14th, 07:00 pm
PM Modi addressed the BJP headquarters in Delhi after the NDA’s historic mandate in Bihar, expressing deep gratitude to the people of the state for their unprecedented support. He said that this resounding victory reflects the unshakeable trust of Bihar’s citizens who have “created a storm” with their verdict. “Bihar Ne Garda Uda Diya,” he remarked.लखनौ शहराला युनेस्कोच्या खाद्यपरंपरेतील नवोन्मेषी शहर म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
November 01st, 02:13 pm
लखनौला युनेस्कोच्या खाद्यपरंपरेतील नवोन्मेषी शहर म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. लखनौ म्हणजे उत्साही संस्कृतीचे प्रतीक असून एक समृद्ध खाद्य परंपरा त्याच्या केंद्रस्थानी आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. युनेस्कोच्या या मान्यतेमुळे शहराचा हा वैशिष्ट्यपूर्ण पैलू अधोरेखित झाल्याचे मोदी यांनी नमूद केले. जगभरातील लोकांनी लखनौला भेट द्यावी आणि तिथले हे वैशिष्ट्य अनुभवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.