प्राध्यापक यू. आर. राव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक
July 24th, 10:08 am
“प्रसिध्द वैज्ञानिक प्राध्यापक यू. आर. राव यांच्या निधनामुळे अत्यंत दु:ख झाले आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमातील त्यांचे उल्लेखनीय योगदान नेहमीच लक्षात राहिल”, असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.