19 वर्षांखालील वयोगटातील आयसीसी T 20 विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे केले अभिनंदन
January 29th, 09:08 pm
19 वर्षांखालील वयोगटातील आयसीसी T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.19 वर्षाखालील युवांसाठीच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचं पंतप्रधानांकडून अभिनंदन
February 03rd, 04:06 pm
19 वर्षाखालील युवांसाठीचा विश्व चषक पटकावणाऱ्या भारतीय संघांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.