PM Modi arrives in Bhutan for a two-day state visit
November 11th, 10:42 am
PM Modi arrived in Bhutan a short while ago. His two-day visit seeks to strengthen the special ties of friendship and cooperation between the two countries. The PM was given a warm welcome by Prime Minister of Bhutan Mr. Tshering Tobgay at the airport.पंतप्रधानांचे भूतानला रवाना होण्याआधीचे निवेदन
November 11th, 07:28 am
मी 11-12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भूतान राज्याला भेट देणार आहे.Prime Minister Narendra Modi to pay a State visit to Bhutan
November 09th, 09:59 am
PM Modi will pay a State visit to Bhutan from 11-12 November 2025 to strengthen the ties between the two countries. During the visit, the PM will meet His Majesty Jigme Khesar Namgyel Wangchuck, the King of Bhutan and Bhutanese PM Tshering Tobgay. The PM will also attend the 70th birth anniversary celebrations of His Majesty Jigme Singye Wangchuck, the Fourth King of Bhutan and the Global Peace Prayer Festival.PM Modi expresses gratitude to world leaders for birthday wishes
September 17th, 03:03 pm
The Prime Minister Shri Narendra Modi expressed his gratitude to the world leaders for greetings on his 75th birthday, today.भूतानच्या पंतप्रधानांच्या श्री रामजन्मभूमी मंदिर भेटीचे पंतप्रधानांनी केले स्वागत
September 06th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात भूतानचे पंतप्रधान टोबगे आणि त्यांच्या पत्नीला प्रार्थना करताना पाहून आनंद व्यक्त केला आहे. प्रभु श्री राम यांचे आदर्श जगभरातील लाखो लोकांना शक्ती आणि प्रेरणा देतात, असे मोदी यांनी नमूद केले आहे.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले जगभरातील नेत्यांचे आभार
August 15th, 07:26 pm
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.पंतप्रधानांनी घेतली भूतानच्या पंतप्रधानांची भेट
April 04th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमधील बँकॉक येथे सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने भूतानचे पंतप्रधान त्सेरिंग टोबगे यांची भेट घेतली.भारत आणि भूतानमधील अनोखी आणि ऐतिहासिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध : पंतप्रधान नरेंद्र मोदी
February 21st, 07:16 pm
भारत आणि भूतान दरम्यानची अनोखी आणि ऐतिहासिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीतील सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये भूतानचे पंतप्रधान महामहिम त्शेरिंग तोबगे यांच्या भाषणाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी केले.भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
January 26th, 05:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनासाठी आभार मानले.Green Hydrogen Fuel Cell Bus is a part of our efforts to boost sustainability, contribute to a greener future: PM
October 21st, 08:08 pm
Expressing delight on Bhutanese PM Tshering Tobgay’s ride on Green Hydrogen Fuel Cell Bus, the Prime Minister Shri Narendra Modi today remarked that Green Hydrogen Fuel Cell Bus was part of India’s efforts to boost sustainability and contribute to a greener future for the coming generations.भूतान हा भारताचा खास मित्र असून आपले सहकार्य येत्या काळात निरंतर वृध्दिंगत होत राहील : पंतप्रधान नरेंद्र मोदी
October 21st, 07:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांची भेट घेतली आणि भूतान हा भारताचा खास मित्र असल्याचे नमूद केले.भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
August 15th, 09:20 pm
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा आणि शुभसंदेश पाठवणाऱ्या विविध जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी विविध नेत्यांची भारतभेट
June 08th, 12:24 pm
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे यांनी या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले आहे.ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन
March 23rd, 08:58 am
भारत सरकारच्या सहाय्याने, भूतानची राजधानी थिम्पू येथे उभारण्यात आलेल्या 'ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल' या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी केले.पंतप्रधान भूतानमध्ये दाखल
March 22nd, 09:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 - 23 मार्च 2024 या कालावधीत भूतानच्या शासकीय दौऱ्यावर असून आज ते पारो येथे दाखल झाले. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय आदानप्रदान आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' धोरणावर भर देणे या अनुषंगाने हा दौरा आहे.पंतप्रधानांचा भूतान दौरा (21 - 22 मार्च 2024)
March 22nd, 08:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21- 22 मार्च 2024 या कालावधीत भूतानचा दौरा करणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' या धोरणावरील भर या अनुषंगाने हा दौरा आहे.भूतानमधील संसदीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शेरिंग तोब्गे आणि पी. डी. पी. यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
January 09th, 10:22 pm
भूतानमधील संसदीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शेरिंग तोब्गे आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले आहे.PM Tshering Tobgay of Bhutan meets PM Modi
July 06th, 01:10 pm
PM Tshering Tobgay of Bhutan today met Prime Minister Narendra Modi in New Delhi. They discussed enhancing the special friendship between India and Bhutan.ऍडव्हान्टेज आसाम- जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 03rd, 02:10 pm
आसाम प्रगतीपथावर वाटचाल करत आहे हेच,या परिषदेतली आपणा सर्वांची उपस्थिती दर्शवते आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भुतानचे पंतप्रधान टोगबे यांची उपस्थिती, भारत आणि भूतान यांच्या अतूट मैत्रीची ग्वाही देत आहे.