2025 च्या तुकडीच्या आयएफएस अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
August 24th, 07:13 pm
भारतीय परराष्ट्र सेवेच्या(आयएफएस) 2025 च्या तुकडीच्या अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी आज सेवा तीर्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या गटामध्ये देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 50 आयएफएस अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता.80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर
August 15th, 07:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केले देशाला संबोधित
August 15th, 06:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.भारताने 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
August 15th, 06:45 am
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून 80 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना, 140 कोटी भारतीयांच्या शक्ती आणि संकल्पाच्या जोरावर 2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचे स्वप्न मांडले. त्यांनी शांती कायदा, रेल्वेचे विद्युतीकरण, भारताचे व्यापार करार, नक्षलवादाचा अंत आणि इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांवर भर दिला. तसेच, त्यांनी देशवासीयांना 'शक्तीची सप्तधारा' स्वीकारण्याचे आवाहन केले.आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-15 (NH-15) वर गुवाहाटीजवळील बैहाटा चारियाली ते तेजपूर या दरम्यान, 15.11 किमीचा मंगलडोई बाह्यवळण मार्ग वगळता) एकंदर 135.87 किमी लांबीच्या चौपदरी महामार्गाच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; प्रकल्पाचा खर्च 8970.20 कोटी रुपये
August 06th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-15 (NH-15) वरील 135.871 किलोमीटर लांबीच्या, चौपदरी आणि ‘प्रवेश-नियंत्रित’ गुवाहाटी-तेजपूर मार्गिकेच्या विकासाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ‘राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित अर्थात [NH(O)] अंतर्गत, 8,970.20 कोटी रुपये इतक्या एकूण भांडवली खर्चासह 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' (BOT) या पथकर -आधारित पद्धतीवर विकसित केला जाईल.Participants of Viksit Vibrant Village Programme share their experiences with PM Modi
July 26th, 10:27 pm
PM Modi interacts with participants of the Viksit Vibrant Village Programme 2026, as MYBharat volunteers share inspiring stories from India's border villages. Participants recount how the journey transformed their perspectives through interactions with local communities, firsthand experiences of life in border villages and a deeper understanding of the spirit of Ek Bharat, Shreshtha BharatThe Vibrant Village Programme is giving further momentum to the development of border villages: PM Modi
July 26th, 05:00 pm
PM Modi today interacted with participants of the Viksit Vibrant Village Programme 2026, lauding the young friends of MY Bharat for their commendable work across the country. He highlighted the official redesignation of border settlements from the 'last' to the 'first villages' of India, noted the newly established infrastructure and praised the local inhabitants for living and breathing patriotism.PM Modi Interacts with Participants of Viksit Vibrant Village Programme 2026
July 26th, 04:30 pm
PM Modi today interacted with participants of the Viksit Vibrant Village Programme 2026, lauding the young friends of MY Bharat for their commendable work across the country. He highlighted the official redesignation of border settlements from the 'last' to the 'first villages' of India, noted the newly established infrastructure and praised the local inhabitants for living and breathing patriotism.कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 'मल्टी-ट्रॅकिंग' प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 46 किलोमीटरने वाढणार
July 24th, 04:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील बेल्लारी-गुंटकल विभागासाठी तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 1,264 कोटी रुपये इतका आहे.The party governing Punjab today has neither clean intentions nor honesty: PM Modi in Jalandhar
July 17th, 04:31 pm
PM Modi addressed a massive public rally in Jalandhar, Punjab, where he highlighted the transformation of India's railway infrastructure, outlined the BJP's vision for a Viksit Punjab and called for a double-engine government to unlock the state's full potential. He also spoke about the growing opportunities for Punjab's youth through India's emerging sports economy.PM addresses an energy-packed public rally in Jalandhar, Punjab
July 17th, 04:30 pm
PM Modi addressed a massive public rally in Jalandhar, Punjab, where he highlighted the transformation of India's railway infrastructure, outlined the BJP's vision for a Viksit Punjab and called for a double-engine government to unlock the state's full potential. He also spoke about the growing opportunities for Punjab's youth through India's emerging sports economy.पंतप्रधान मोदींच्या हस्ते जालंधर, पंजाब येथून ₹5470 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
July 17th, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील जालंधर येथे ₹5470 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांचा उद्देश प्रदेशातील दळणवळण मजबूत करणे, प्रवाशांची सोय सुधारणे आणि आर्थिक विकासाला गती देणे हा आहे.The development of Chandigarh has always been the absolute priority of our government: PM Modi
July 17th, 02:08 pm
Launching multiple development projects in Chandigarh, PM Modi asserted that the development of Chandigarh has always been an absolute priority of the current government. He detailed the massive structural changes implemented in the region over the past decade. Congratulating the residents on the inauguration of healthcare, education and infrastructure projects, he also praised the city for striving to improve its cleanliness rankings.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंदीगडमध्ये आरोग्यसेवा, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 17th, 01:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगडमध्ये आरोग्य, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. सुनियोजित राष्ट्रीय विकासाचे एक आदर्श उदाहरण अशी या शहराची ओळख असून येथील उत्तम जीवनशैली आणि सुलभ जीवनमानासाठी देखील ते ओळखले जाते यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रावर 'माँ चंडी'ची दैवी कृपा असल्याचे सांगत, त्यांनी या शहराच्या निरंतर आणि सुनियोजित विकासाप्रति प्रशासनाची असलेली दृढ कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. चंदीगडच्या विकासाला विद्यमान सरकारचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे, असे मोदी म्हणाले.India's Hydrogen Train stands as a remarkably successful testament to Make in India: PM Modi in Jind, Haryana
July 17th, 12:00 pm
PM Modi today launched various development projects in Jind, Haryana, spanning across sectors such as railways, highways, healthcare and cultural heritage. He also announced the launch of the country's first hydrogen-powered train. Celebrating the indigenous nature of this green mobility milestone, he emphasized that the entirely smoke-free train is a resounding, tangible triumph of the Make in India initiative. He noted that schemes like Khelo India and TOPS have benefited budding athletes.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 17th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यावर आनंद व्यक्त करत, पंतप्रधानांनी या प्रदेशाचा समृद्ध ऐतिहासिक, लढाऊ आणि आध्यात्मिक वारसा अधोरेखित केला; ज्याला 'शक्तीपीठ माता जयंती'चा विशेष आशीर्वाद लाभला आहे. अनेक दशकांपूर्वी संघटनात्मक कामांसाठी या शहराला दिलेल्या भेटींची आठवण सांगताना, त्यांनी तेथील लोकांकडून मिळालेल्या अविस्मरणीय प्रेमाचाही आवर्जून उल्लेख केला; तिथल्या 'मुर्रा' जातीच्या म्हशींचे दुग्धजन्य पदार्थ, 'देसी बुरा' आणि 'घेवर' यांसारख्या स्थानिक खाद्यपदार्थांशी हे नाते घट्टपणे जोडलेले आहे. ही काही सामान्य भूमी नाही; तर इतिहास, शौर्य, धर्म आणि असीम अभिमानाची ही एक महान भूमी आहे, असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधान 17 जुलै रोजी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार
July 15th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै 2026 रोजी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार आहेत. सकाळी 11 च्या सुमारास, जिंद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर, सकाळी 11:30 च्या सुमारास, जिंद येथील एकलव्य स्टेडियमवर पंतप्रधान सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील .India-New Zealand relations are at a turning point: PM Modi at the India-New Zealand Business Event
July 11th, 08:20 am
PM Modi interacted with leading CEOs and business leaders from India and New Zealand, highlighting the vast opportunities for trade, investment and innovation. He invited New Zealand businesses to partner India's growth story and help achieve the shared goal of doubling bilateral trade to NZD 7 billion by 2030.Prime Minister addresses business leaders in New Zealand
July 11th, 08:16 am
PM Modi interacted with leading CEOs and business leaders from India and New Zealand, highlighting the vast opportunities for trade, investment and innovation. He invited New Zealand businesses to partner India's growth story and help achieve the shared goal of doubling bilateral trade to NZD 7 billion by 2030.भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी: 2030 पर्यंतचा मार्गदर्शक आराखडा
July 11th, 08:06 am
भारत आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची 11 जुलै 2026 रोजी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे भेट झाली आणि त्यांनी भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारीच्या निर्मितीची घोषणा केली. दोन्ही पंतप्रधानांनी या भागीदारीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि पुढील चार वर्षांत भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी एक सामायिक चौकट म्हणून या 2030 पर्यंतच्या मार्गदर्शक आराखड्याला मान्यता दिली. या धोरणात्मक भागीदारीमध्ये, या आराखड्यात खालील स्तंभांमध्ये नमूद केलेली क्षेत्रे आणि उपक्रम समाविष्ट आहेत, परंतु ती केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित नाही.