Joint Statement on Enhanced Comprehensive Strategic Partnership between the Republic of India and the Socialist Republic of Vietnam
May 06th, 05:24 pm
At the invitation of Prime Minister of India, H.E. Shri Narendra Modi, the General Secretary of Central Committee of Communist Party of Viet Nam, President of the Socialist Republic of Viet Nam, H.E. Mr. To Lam, paid a State Visit to India from 05 May to 07 May 2026. General Secretary, President H.E. Mr. To Lam was accompanied by a high-level delegation. A strong business delegation also accompanied the dignitary.फलनिष्पत्ती सूची: व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा
May 06th, 03:44 pm
आयआरईएल (इंडिया) लिमिटेड आणि व्हिएतनामच्या इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी ऑफ रेडिओॲक्टिव्ह अँड रेअर एलिमेंट्स (आयटीआरआरई) यांच्यात परस्पर सहकार्याबाबत सामंजस्य करारव्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी केलेले संबोधन
May 06th, 01:00 pm
भारत आणि व्हिएतनामच्या भागीदारीमध्ये, वारसा आणि विकास - या दोन्ही बाबींना महत्त्व आहे. गेल्या वर्षी, जेव्हा भारतातून बौद्ध अवशेष व्हिएतनामला नेण्यात आले, तेव्हा त्यांचे दर्शन 1.5 कोटींहून अधिक, म्हणजेच संपूर्ण व्हिएतनामच्या लोकसंख्येच्या 15 टक्के लोकांनी घेतले होते. आपला सामायिक वारसा जतन करण्यासाठी, आपण व्हिएतनामच्या प्राचीन चंपा संस्कृतीच्या 'मी सॉन' आणि 'न्हान टॉवर' मंदिरांचे पुनरुज्जीवन करत आहोत. यासोबतच, आता आपण चंपा संस्कृतीतील हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करून ही अमूल्य परंपरा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित करत आहोत.व्हिएतनामच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तो लाम यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
April 07th, 12:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिएतनामच्या अध्यक्षपदी निवड झालेले तो लाम यांचे हार्दिक अभिनंदन केले.पंतप्रधानांनी घेतली व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आणि पक्ष सरचिटणीसांची भेट
September 24th, 12:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र आम सभेत आयोजित 'भविष्यासाठी शिखर परिषदे'दरम्यान सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आणि व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस टो लॅम यांची भेट घेतली.