व्यंकय्या नायडू यांच्या लेख आणि भाषणांचे संकलन असलेले “टायरलेस व्हॉइस रिलेंटलेस जर्नी” या पुस्तकाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन
August 04th, 07:36 pm
पंतप्रधान मोदी यांनी व्यंकय्या नायडू यांच्या लेख आणि भाषणांचे संकलन असलेले “टायरलेस व्हॉइस रिलेंटलेस जर्नी” या पुस्तकाचे प्रकाशन केले. या प्रसंगी बोलताना श्री मोदी म्हणाले की 2017 ते 2022 ही देशासाठी खूप महत्वाची 5 वर्ष आहेत.