थिरू एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

January 17th, 09:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरु एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. वंचितांचे सबलीकरण करण्यासाठी आणि एक उत्तम समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.