पंतप्रधानांनी थिरू के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
July 15th, 12:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान आणि राष्ट्र उभारणीसाठी आपले जीवन समर्पित करणारे एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणून पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले. शिक्षण, समावेशक विकास आणि वंचितांचे कल्याण याप्रति थिरू के. कामराज यांची अतूट वचनबद्धता अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिरु के. कामराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
July 15th, 10:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू के. कामराज जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. थिरू के.कामराज यांचे उच्च विचार आणि सामाजिक न्यायावर असलेली अढळ निष्ठा आपल्याला कायमच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी थिरू के.कामराज यांना वाहिली आदरांजली
July 15th, 04:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिरू के.कामराज यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.थिरू के. कामराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
July 15th, 12:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.