पवित्र ‘थाय पूसम’ उत्सवानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा

February 01st, 04:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र थाय पूसम या सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान मुरुगन यांचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळावा. सर्वांना उत्तम आरोग्य, यश आणि समृद्धी लाभावे, असे मोदी यांनी म्हटले आहे.