PM Modi arrives in Paris
June 18th, 07:31 am
PM Modi arrived in Paris, France, to a warm welcome by the Indian diaspora.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
June 18th, 05:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2026 रोजी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांची भेट घेतली.पंतप्रधानांच्या हस्ते 19 जून रोजी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सुमारे 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे होणार वितरण
June 17th, 03:14 pm
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात दिनांक 19 जून 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत (पीएम-व्हीबीआरवाय)2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण होणार आहे.गेल्या दशकभरात आत्मनिर्भरता आणि नवोन्मेषामुळे भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये झालेले परिवर्तन पंतप्रधानांनी केले अधोरेखित
June 17th, 12:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दशकभरात भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये झालेले महत्वाचे परिवर्तन अधोरेखित केले आहे.जी-7 शिखर परिषदे निमित्त पंतप्रधानांनी घेतली संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांची भेट
June 17th, 12:38 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियन इथे आयोजित, जी-7 शिखर परिषदेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. 2026 या वर्षभरातील, उभय नेत्यांची ही तिसरी भेट होती. ही भेट भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील दृढ आणि गतिमान 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'चं प्रतीक आहे.जी-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची ब्रिटनच्या पंतप्रधानांशी भेट
June 17th, 12:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, फ्रान्स मधील एवियान शहरात सुरु असलेल्या जी-7 परिषदेच्या निमित्ताने, आज ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.स्लोव्हाकिया च्या पंतप्रधानांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
June 15th, 03:00 pm
माझा हा दौरा, कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा स्लोव्हाकियाचा पहिला दौरा आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, आम्ही आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, यांचाही मला आनंद आहे. हे आमच्यातील परस्पर विश्वास, सामाईक प्राधान्यक्रम आणि सामाईक भविष्याचे प्रतीक आहे.India-France Innovation Roadmap 2030
June 15th, 05:42 am
Both India and France recognise that India’s Viksit Bharat 2047 vision and France 2030 ambition provide strong convergences for building a future-oriented innovation partnership. They are adopting the India-France Innovation Roadmap 2030 as a framework to guide their collaborative efforts towards advancing co-development in critical and emerging technologies, strengthening trusted technology ecosystems, deepening academic and research mobility, and delivering concrete outcomes for people, the planet and shared prosperity.Bharat Innovates is becoming a bridge between Indian talent and European capital: PM Modi in Nice, France
June 14th, 04:36 pm
PM Modi and French President Emmanuel Macron jointly inaugurated Bharat Innovates 2026 in Nice, France. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s deep-tech revolution and the transformative potential of AI, satellite technology, advanced manufacturing and clean energy. He called for trusted, inclusive and human-centric innovation, while reaffirming India’s vision of becoming a global innovation hub.पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘भारत इनोव्हेट्स 2026’ मध्ये झाले सहभागी
June 14th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्समधील नीस येथील पॅलेस डे एक्स्पोझिशन्स येथे 'भारत इनोव्हेट्स 2026' या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत इनोव्हेट्स हा तीन दिवसीय कार्यक्रम, जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नवोन्मेष निधी आणि प्रभावासह भारतीय डीप-टेक स्टार्टअप्स, नवोन्मेषक, संशोधक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणारा मंच आहे. जागतिक स्तरावर भारताचे अग्रगण्य डीप तंत्रज्ञान प्रदर्शित करणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक महत्त्वाच्या 13 महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान स्तंभांमधील 120 पथदर्शी स्टार्टअप्स आणि 20 हून अधिक उत्कृष्ट संशोधन संस्थांच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले आहे. जगभरातील 350 हून अधिक आघाडीचे गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.PM shares a Sanskrit Subhashitam highlighting that Nari Shakti is the cornerstone of nation-building and the true embodiment of power
June 12th, 12:39 pm
PM Modi shared a Sanskrit Subhashitam highlighting Nari Shakti as the cornerstone of nation-building and the true embodiment of power. Reflecting on 12 years of women-led development, he noted the growing role of women across sectors such as financial inclusion, entrepreneurship, education, healthcare, sanitation, housing, science, innovation and governance.The trust of 140 crore Indians is our greatest strength and responsibility: PM Modi at the NDA Leaders’ Conclave
June 10th, 06:33 pm
PM Modi addressed the NDA Leaders' Conclave in New Delhi, highlighting the government's commitment to fulfilling the aspirations of 140 crore Indians and accelerating India's journey towards a Viksit Bharat. Speaking at the NDA Conclave at Bharat Mandapam after becoming the longest continuously serving elected Prime Minister of India, he said, To have the opportunity to serve Maa Bharti for such a long time is possible only through God's blessings. For me, 'Janta Janardan' is God.PM Modi addresses NDA Leaders' Conclave, reaffirms commitment to Viksit Bharat
June 10th, 06:30 pm
PM Modi addressed the NDA Leaders' Conclave in New Delhi, highlighting the government's commitment to fulfilling the aspirations of 140 crore Indians and accelerating India's journey towards a Viksit Bharat. Speaking at the NDA Conclave at Bharat Mandapam after becoming the longest continuously serving elected Prime Minister of India, he said, To have the opportunity to serve Maa Bharti for such a long time is possible only through God's blessings. For me, 'Janta Janardan' is God.Daman has become a living example of Mini India: PM Modi
June 05th, 07:20 pm
Addressing a public gathering in Daman, PM Modi lauded Daman as a living example of Mini India. Launching multiple transformative projects spanning connectivity, health, education, tourism, and urban infrastructure, he highlighted the region's prowess in solar energy and cleanliness. Listing various government initiatives that transformed the lives of the people, he assured the Union Territory of the central government's continued support.PM Modi inaugurates, dedicates to the nation and lays the foundation stone of development projects worth around ₹2,970 crore in Daman
June 05th, 07:15 pm
Addressing a public gathering in Daman, PM Modi lauded Daman as a living example of Mini India. Launching multiple transformative projects spanning connectivity, health, education, tourism, and urban infrastructure, he highlighted the region's prowess in solar energy and cleanliness. Listing various government initiatives that transformed the lives of the people, he assured the Union Territory of the central government's continued support.From waste to wealth: PM Modi showcases Surat’s green development model
June 05th, 04:30 pm
At the launch of development projects in Surat, Gujarat, PM Modi called upon all elected representatives of local bodies to work even harder for the state's progress. Expressing pride in Surat being one of the cleanest cities in the country, he lauded the continuous efforts of all stakeholders. He credited Gujarat for its significant contribution to India's energy self-reliance, noting that the state produces one-fifth (50 GW) of the nation's 250 GW renewable energy capacity.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील सुरत येथे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचे उदघाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
June 05th, 04:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सुरत येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थित मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे त्यांच्या अढळ पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मी प्रथमच सुरतला भेट देत आहे. सुरत मधून मी संपूर्ण गुजरात मधील जनतेला अभिवादन करतो आणि अभिनंदन करतो असे पंतप्रधान म्हणाले.तेलंगणामधील राष्ट्रीय महामार्ग-63 च्या आर्मूर-जगतियाल-मंचेरियाल टप्प्याचे हायब्रिड ॲन्युइटी मॉडेलवर, तर राष्ट्रीय महामार्ग-563 च्या जगतियाल-करीमनगर टप्प्याचे बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वावर 4-पदरी मानकांमध्ये रुंदीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 03rd, 03:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज राष्ट्रीय महामार्ग 63 च्या सध्याच्या 'आर्मूर-जगतियाल-मंचेरियाल' टप्प्याचे 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल'वर आणि राष्ट्रीय महामार्ग 563 च्या 'जगतियाल-करीमनगर' टप्प्याचे 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' तत्त्वावर, 4-पदरी मानकांप्रमाणे रुंदीकरण करण्यास मंजुरी दिली. हे काम तीन कार्य-गटांतर्गत हाती घेतले जाणार असून, या प्रकल्पाची एकूण एकत्रित लांबी 190.76 किमी आहे. यासाठी एकूण एकत्रित भांडवली खर्च 7597.16 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे.बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 व 231 वरील खगडिया–पूर्णिया मार्गाचे चौपदरीकरण करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; 143.529 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ₹3,936.05 कोटी खर्च अपेक्षित, प्रकल्पाची उभारणी बीओटी (टोल) तत्वावर
June 03rd, 03:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 आणि 231 च्या खगडिया-पूर्णिया टप्प्याचे बीओटी (BOT - Toll) तत्त्वावर चौपदरीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. 143.529 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 3,936.05 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.फलनिष्पत्ती सूची : सायप्रसचे अध्यक्ष महामहिम निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांचा भारत दौरा
May 22nd, 04:11 pm
दहशतवाद-विरोधी संयुक्त कार्यगट स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार