नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि नायजेरियाच्या उपराष्ट्रपतींची भेट

September 13th, 06:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान नायजेरियाचे उपराष्ट्रपती काशिम शेट्टीमा मुस्तफा, यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती काशिम शेट्टीमा मुस्तफा, हे नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नायजेरियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.

नवी दिल्लीत होत असलेल्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची युगांडाच्या उपराष्ट्रपतींसोबत भेट

September 13th, 05:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युगांडा प्रजासत्ताकाच्या उपराष्ट्रपती जेसिका रोझ एपेल अलुपो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्णआणि सकारात्मक चर्चा झाली. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने ही भेट झाली.

नवी दिल्लीत आयोजित 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली फिलिपिन्सच्या अध्यक्षांची भेट

September 13th, 04:38 pm

नवी दिल्लीत आयोजित 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांची भेट घेतली. असियानचे (ASEAN) विद्यमान अध्यक्ष या नात्याने ब्रिक्स शिखर परिषदेतील फिलिपिन्सच्या सहभागाचे पंतप्रधानांनी स्वागत केले.

नवी दिल्ली येथे ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची कझाकस्तान प्रजासत्ताकाच्या अध्यक्षांशी भेट

September 13th, 04:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान कझाकिस्तान प्रजासत्ताकाचे अध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांची भेट घेतली.

BRICS New Delhi Declaration: Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability

September 12th, 06:11 pm

The BRICS New Delhi Declaration 2026 sets out a shared commitment to stronger cooperation, inclusive global governance, sustainable development, innovation and resilience. Adopted at the 18th BRICS Summit in New Delhi, the declaration reflects the priorities and outcomes of India’s BRICS Chairship.

18 व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या सत्रातील पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण: सर्वसमावेशक जागतिक शासन आणि सक्षमीकरण

September 12th, 02:50 pm

18 व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या सत्रातील पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण: सर्वसमावेशक जागतिक शासन आणि सक्षमीकरण

Prime Minister chaired the BRICS session on “Inclusive Global Governance and Strengthening Multilateralism”

September 12th, 02:40 pm

In his closing remarks at the BRICS session on “Inclusive Global Governance and Strengthening Multilateralism”, PM Modi emphasized that efforts must be made to enable the Global South to move from being a rule-taker to a rule-shaper. He also proposed establishing a Seafarers Emergency Support Network to provide adequate support to seafarers during times of crisis.

ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची अबू धाबीच्या युवराजांशी भेट

September 12th, 01:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने 12 सप्टेंबर 2026 रोजी अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद यांची भेट घेतली.

Let us turn the ambition of BRICS into action and our collective strength into global solutions: PM Modi at the BRICS Business Forum

September 11th, 07:19 pm

At the BRICS Business Forum, PM Modi highlighted India’s growing economic strength, innovation ecosystem and the opportunities it offers global businesses. He called for Make in India, Innovate with India and Scale for the World, while urging BRICS nations to turn their collective strength into global solutions and move forward together to take the world forward.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जर्मनीच्या चॅन्सेलर समवेत दूरध्वनीद्वारे संवाद

September 10th, 06:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जर्मनीचे चॅन्सेलर महामहिम फ्रेडरिक मर्झ यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित 'आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदे'ला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

September 10th, 02:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित 'आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदे'ला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. समयोचित पुढाकार घेतल्याबद्दल आणि अगत्यपूर्वक निमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आभार मानले. या महत्त्वपूर्ण परिषदेत सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पहिल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदेचा भाग होताना मला आनंद होत आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदेला केले संबोधित

September 10th, 02:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित 'आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदे'ला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. समयोचित पुढाकार घेतल्याबद्दल आणि अगत्यपूर्वक निमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आभार मानले. या महत्त्वपूर्ण परिषदेत सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पहिल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदेचा भाग होताना मला आनंद होत आहे, असे मोदी म्हणाले.

UPI is a major champion of India's FinTech story: PM Modi at Global FinTech Fest in Mumbai

September 08th, 06:27 pm

In his third consecutive appearance at the Global FinTech Fest, PM Modi addressed the event and highlighted India's robust 7.8% growth during the challenging April to June quarter. Elaborating on UPI's achievements over the past decade, he credited it as a major catalyst for the massive success of the PM SVANidhi initiative. He concluded by laying out a strategic four-point roadmap for the industry to unlock countless global opportunities.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026' चे उद्घाटन

September 08th, 06:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026'चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जगभरातून आलेले नवोन्मेषक (इनोव्हेटर्स), या क्षेत्रातील अग्रणी आणि गुंतवणूकदारांचे आपुलकीने स्वागत केले. आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात या कार्यक्रमात सलग तिसऱ्यांदा सहभागी होणे हे राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची 'हॅट्ट्रिक' केल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. विकसित भारतासाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात आणि तुमचे कार्य किती महत्त्वाचे आहे,हे या हॅट्ट्रिकवरून दिसून येत आहे असे श्री मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील नवसारी येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले.

September 08th, 02:45 pm

पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या नवसारी येथे एका जनसभेला संबोधित केले, जिथे त्यांनी या प्रदेशाशी असलेल्या आपल्या जुन्या संबंधांना उजाळा दिला आणि अनेक कल्याणकारी उपक्रमांना चालना देणाऱ्या सेवाभावाचे व लोकसहभागाचे कौतुक केले.

The Dedicated Freight Corridor is the lifeline of a rapidly developing India: PM Modi in Vadodara, Gujarat

September 08th, 12:30 pm

Addressing the ‘Namo for Viksit Bharat’ programme in Vadodara, PM Modi announced further momentum in the journey towards a Viksit Bharat. From completing the 2,800+ km Dedicated Freight Corridor and strengthening logistics to advancing manufacturing, renewable energy, skills and AI readiness, these projects will give fresh momentum to Gujarat’s and India’s development journey.

गुजरातच्या वडोदरा इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 35,000 कोटी रुपयांच्या देशविकासाच्या प्रकल्पांची केली पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण

September 08th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या वडोदरा इथे, 35,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय विकास प्रकल्पांची पायभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. या अविस्मरणीय प्रसंगासाठी, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन स्वरूपात उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे त्यांनी स्वागत केले. गुजरातमधल्या माझ्या बंधू- भगिनींचे मी स्वागत करतो,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

September 07th, 11:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर 2026 रोजी गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते दुपारी सुमारे 12 वाजता, वडोदरा इथे 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

The inauguration of Swaminarayan Temple is a new milestone in the cultural relations between India and France: PM Modi

September 06th, 10:40 pm

During the inauguration of the BAPS Swaminarayan Hindu Mandir in Paris, France, PM Modi hailed the event as a new milestone in India-France cultural relations. Highlighting the efforts of saints and spiritual leaders behind the temple’s construction, he noted that it is “Made in India” and “Built in France” and expressed hope that it would, for centuries to come, symbolise cooperation and new possibilities between the two countries.

Prime Minister Shri Narendra Modi addresses gathering at the inauguration of BAPS Swaminarayan Hindu Mandir in Paris

September 06th, 10:00 pm

During the inauguration of the BAPS Swaminarayan Hindu Mandir in Paris, France, PM Modi hailed the event as a new milestone in India-France cultural relations. Highlighting the efforts of saints and spiritual leaders behind the temple’s construction, he noted that it is “Made in India” and “Built in France” and expressed hope that it would, for centuries to come, symbolise cooperation and new possibilities between the two countries.