52वी प्रगती बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
June 24th, 09:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेवा तीर्थ येथे प्रगती (PRAGATI) या माहिती व संपर्क तंत्रज्ञानावर आधारित बहुआयामी व्यासपीठाच्या 52 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांचे अखंड एकत्रीकरण करून सक्रिय प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे व्यासपीठ कार्यरत आहे.क्षयरोगाविरुद्धच्या लढाईला बळकटी देण्याच्या तळागाळातील प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
March 26th, 03:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या क्षयरोग निर्मूलनाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून कौतुक केले. निरोगी आणि क्षयरोगमुक्त भारतासाठी मार्ग मोकळा करणाऱ्या तळागाळातील प्रयत्नांच्या वाढत्या गतीवर त्यांनी भर दिला.