स्वदेशी बनावटीच्या मिडीयम अल्टीट्युड लॉंग एन्ड्युरन्स तपस युएव्ही मधून टिपलेल्या जमिनीवरील तसेच हवाई प्रदर्शनाची दृश्य पंतप्रधानांनी केली सामायिक
February 12th, 01:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या, मिडीयम अल्टीट्युड लॉंग एन्ड्युरन्स तपस युएव्हीच्या सरावा दरम्यान 12000 फुट उंचीवरून टिपलेल्या जमिनीवरील तसेच हवाई प्रदर्शनाची दृश्य सामायिक केली आहेत.