Together, we can build global solutions: PM Modi at the Economic Roadmap Business Reception in Melbourne, Australia
July 09th, 06:15 am
PM Modi participated in the Australia-India CEOs Forum and the Economic Roadmap Business event in Melbourne. Addressing the CEOs Forum, he highlighted India's strong economic growth, policy reforms, digital transformation and expanding innovation ecosystem. Addressing the Economic Roadmap Business event, he expressed satisfaction at the growth of trade and investment ties based on ECTA and called for early conclusion of the proposed CECA.Prime Minister addresses Australia-India CEOs Forum and Economic Roadmap Business event
July 09th, 06:00 am
PM Modi participated in the Australia-India CEOs Forum and the Economic Roadmap Business event in Melbourne. Addressing the CEOs Forum, he highlighted India's strong economic growth, policy reforms, digital transformation and expanding innovation ecosystem. Addressing the Economic Roadmap Business event, he expressed satisfaction at the growth of trade and investment ties based on ECTA and called for early conclusion of the proposed CECA.पंतप्रधानांनी तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला
June 21st, 10:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात अपघातामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
June 11th, 06:12 pm
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू सी. जोसेफ विजय यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
May 27th, 06:09 pm
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थिरु सी जोसेफ विजय यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.भारताच्या पंतप्रधानांच्या नेदरलँड्स भेटीनिमित्त भारत-नेदरलँड्स संयुक्त निवेदन
May 17th, 03:45 am
16 मे रोजी सकाळी नेदरलँड्सचे राजे विलियम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांनी द्विपक्षीय बैठकीसाठी हेग येथील ह्युस्टन बॉस रॉयल पॅलेस येथे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. महाराजांनी पंतप्रधान मोदींसमवेत भोजन घेतले.Just as the Netherlands is known for tulips, India is known for the lotus: PM Modi in The Hague
May 16th, 01:30 pm
Addressing a massive community programme in The Hague, Netherlands, PM Modi praised the Indian diaspora for its contributions to Dutch society and for serving as a living bridge between India and the Netherlands. He highlighted the sporting linkages that contribute to close people-to-people ties between the two countries. He also called upon the diaspora to actively contribute to India's journey towards Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्स इथल्या भारतीय समुदायाला केले संबोधित
May 16th, 01:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेदरलँड्सच्या हेग इथे, भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला उपस्थित होते. ते तिथे पोहोचल्यावर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाने आणि नेदरलँड्समधील भारताच्या मित्रांनी, त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले.पंतप्रधानांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल थिरू सी. जोसेफ विजय यांचे केले अभिनंदन
May 10th, 11:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सी. जोसेफ विजय यांचे अभिनंदन केले.काँग्रेसच्या सत्तेच्या पुस्तकात सुशासनाचा कोणताही धडा नाही: बंगळुरूंमध्ये पंतप्रधान मोदी
May 10th, 09:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू, कर्नाटक येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले आणि दक्षिण भारतात भाजपला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे कौतुक केले, तसेच देशातील जनता अस्थिरता आणि घोटाळ्यांऐवजी 'स्थिरता, गती आणि उपाय' निवडत असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आज बंगळुरूच्या भूमीवरून भगवा सूर्य उगवला आहे.पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील बंगळूर येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले.
May 10th, 09:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू, कर्नाटक येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले आणि दक्षिण भारतात भाजपला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे कौतुक केले, तसेच देशातील जनता अस्थिरता आणि घोटाळ्यांऐवजी 'स्थिरता, गती आणि उपाय' निवडत असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आज बंगळुरूच्या भूमीवरून भगवा सूर्य उगवला आहे.पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील जनतेच्या कल्याणासाठी भाजप-एनडीएच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
May 04th, 07:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजप-एनडीएला पाठिंबा देणाऱ्या मतदारांचे मनापासून आभार मानले आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी ही युती नेहमीच अग्रभागी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत... कमळ सर्वत्र फुलत आहे: भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदी
May 04th, 07:01 pm
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमधील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले, आणि हा क्षण ऐतिहासिक, भावनिक तसेच लोकशाही आणि कामगिरीवर आधारित सुशासनावरील विश्वासाची एक शक्तिशाली पावती असल्याचे म्हटले. धोतर परिधान केलेल्या पारंपारिक बंगाली पेहरावातील पंतप्रधानांच्या रूपाने एक सखोल सांस्कृतिक संबंध दर्शवला आणि बंगालच्या या ऐतिहासिक जनादेशाचे महत्त्व अधोरेखित केले.राज्यांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात संबोधित केले
May 04th, 07:00 pm
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमधील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले, आणि हा क्षण ऐतिहासिक, भावनिक तसेच लोकशाही आणि कामगिरीवर आधारित सुशासनावरील विश्वासाची एक शक्तिशाली पावती असल्याचे म्हटले. धोतर परिधान केलेल्या पारंपारिक बंगाली पेहरावातील पंतप्रधानांच्या रूपाने एक सखोल सांस्कृतिक संबंध दर्शवला आणि बंगालच्या या ऐतिहासिक जनादेशाचे महत्त्व अधोरेखित केले.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये देशवासियांना डिजिटल जनगणना 2027 मध्ये सहभागी होऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन केले.
April 26th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' भागात, पंतप्रधान मोदींनी अणू आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण, 'बीटिंग रिट्रीट' सोहळा, निसर्ग संवर्धन, बांबू क्षेत्र, प्राचीन ग्रंथ आणि 'गणितीय ऑलिम्पियाड कार्यक्रम' यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या मोहिमेबद्दलही माहिती दिली आणि सर्वांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.Bengal’s strength is known worldwide, but TMC has trapped it in corruption: PM Modi in Mathurapur
April 23rd, 01:00 pm
Addressing a Vijay Sankalp rally in Mathurapur, West Bengal, PM Modi contrasted BJP’s 11 years of development with TMC’s 15 years of “lies and betrayal.” Targeting the TMC's syndicate culture, he described widespread “cut money” in jobs, land, rations and mandis. He concluded by asserting that a strong wave of change is visible across Bengal, driven by women and youth.Today, against TMC’s jungle raj, people across Bengal are blowing the conch of change: PM Modi in Krishnanagar
April 23rd, 12:45 pm
PM Modi addressed a massive public rally in Krishnanagar, delivering a sharp critique of TMC’s misgovernance while presenting BJP’s vision of development, security and women-led growth in West Bengal. He highlighted 15 years of “scams and broken promises” under TMC, contrasting it with BJP’s vision of “Sabka Saath, Sabka Vikas”. Reaffirming Modi's guarantee, he announced 10 guarantees for women.PM Modi’s high-energy rallies in Krishnanagar and Mathurapur, West Bengal
April 23rd, 12:30 pm
PM Modi addressed massive public gatherings in Krishnanagar and Mathurapur, delivering a sharp critique of TMC’s misgovernance while presenting BJP’s vision of development, security and women-led growth in West Bengal.तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले
April 19th, 06:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील विरुधुनगर जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.DMK’s policy is by the family, of the family and for the family: PM Modi in Coimbatore, Tamil Nadu
April 18th, 06:20 pm
Election, Coimbatore, Tamil Nadu, BJP, Lord Murugan, Puthandu, Nari Shakti Vandan Adhiniyam, Nari Shakti, Women Empowerment, Women's Reservation Bill, Parliament, Corruption, Highway, Roadways, Next Generation Infrastructure, Railway, Inclusive Growth, C. P. Radhakrishnan, Surya Ghar Muft Bijli Yojana, Rooftop Solar, Electricity for all, Investment, Jobs, Jal Jeevan Mission, MUDRA, Pradhan Mantri Ujjwala Yojana, Business, Income Tax, GST Bachat Utsav, Education, Healthcare, Ayushman Bharat Yojana, Jan Aushadhhi Kendra, Yuva Shakti, First Time Voters, Census, MSME, Economy, Natural Farming, Farmer Welfare, Innovation, Employment, Viksit Bharat Viksit Tamil Nadu,