तजिंदर पाल सिंग तूर यांच्या अभूतपूर्व कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
October 01st, 08:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, होंगझू इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तजिंदर पाल सिंग तूर यांचे अभिनंदन केले आहे.