प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे एनसीसी छात्र आणि एनएसएस स्वयंसेवक यांच्याशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

January 25th, 03:30 pm

सर, आज तुम्हाला पाहून माझे स्वप्न पूर्ण झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत साधला संवाद

January 25th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 जानेवारी 2025) लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता आपल्याबद्दलचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला. ही भारतीय लोकशाहीची ताकद दर्शवणारी बाब असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी एनसीसी छात्र, एनएसएस स्वयंसेवक, आदिवासी अतिथी आणि चित्ररथ कलाकारांशी साधला संवाद

January 24th, 08:08 pm

आगामी प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,आदिवासी अतिथी आणि चित्ररथ कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी संवाद साधला. त्यानंतर देशाची समृद्ध संस्कृती आणि विविधता दर्शविणारे सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.