Our guiding spirit is - Grow More, Achieve More: PM Modi at the community programme in Melbourne, Australia
July 09th, 03:22 pm
PM Modi and Australian PM Anthony Albanese participated in a community programme of the Indian diaspora in Melbourne. In his address, PM Modi elaborated on the rapid progress taking place in India and expressed appreciation for the contribution of the Indian diaspora in Australia to the bilateral relationship, describing them as a living bridge between the two countries.Prime Minister addresses the Indian Diaspora in Australia
July 09th, 03:00 pm
PM Modi and Australian PM Anthony Albanese participated in a community programme of the Indian diaspora in Melbourne. In his address, PM Modi elaborated on the rapid progress taking place in India and expressed appreciation for the contribution of the Indian diaspora in Australia to the bilateral relationship, describing them as a living bridge between the two countries.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिडनी इथे व्यावसायिकांच्या गोलमेज परिषदेत संबोधन
May 24th, 04:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनी इथे ऑस्ट्रेलियातील प्रमुख कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांच्या गोलमेज परिषदेला संबोधित केले. या बैठकीला, पोलाद, बँकिंग, ऊर्जा, खनिज आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या विद्यापीठांचे कुलगुरु देखील या बैठकीला उपस्थित होते.ऑस्ट्रेलियाच्या विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
May 24th, 02:48 pm
ऑस्ट्रेलियाचे विरोधी पक्षनेते पीटर डटन यांनी 24 मे 2023 रोजी सिडनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर- जनरल यांच्याबरोबर पंतप्रधानांची बैठक
May 24th, 11:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर-जनरल सन्माननीय, डेव्हिड हर्ले यांच्याबरोबर आज, 24 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील अॅडमिरल्टी हाऊसमध्ये बैठक केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्यात द्विपक्षीय बैठक
May 24th, 10:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.ऑस्ट्रेलियातील सिडनी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 23rd, 08:54 pm
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि माझे प्रिय मित्र अँथनी अल्बनीज, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान मान्यवर स्कॉट मॉरिसन, न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स, परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, दूरसंवाद मंत्री मिशेल रोलेन्ड, ऊर्जा मंत्री क्रिस बोवेन, विरोधी पक्षनेते पीटर डटन, परराष्ट्र उपमंत्री टीम वॉट्स, न्यू साउथ वेल्सच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित आदरणीय सदस्य, पॅरामाटाचे संसद सदस्य डॉ अँड्रू चार्लटन, येथे उपस्थित असलेले ऑस्ट्रेलियाचे सर्व संसद सदस्य, महापौर, उप महापौर, कौन्सिलर्स आणि ऑस्ट्रेलियात राहत असलेले आणि मोठ्या संख्येने उपस्थित अनिवासी भारतीय, आपणा सर्वांना माझा नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारतीय समुदायाबरोबर साधला संवाद
May 23rd, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आज (23 मे, 2023) भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला. सिडनीमधील कुडोस बँक एरिना भागात झालेल्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते.PM Modi arrives in Sydney, Australia
May 22nd, 05:43 pm
After the historic visit to Papua New Guinea, PM Modi arrived in Sydney, Australia for a bilateral visit. During the two-day visit, PM Modi will hold talks with the Prime Minister of Australia H.E Anthony Albanese, and other leaders. He will also address the community program hosted and attended by the members of the Indian diaspora at the Qudos Bank Arena in Sydney, Australiaसिडनी येथे पुढील क्वाड परिषदेचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे आभार मानले
April 26th, 06:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पुढील क्वाड परिषद आयोजित केल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे आभार मानले आहेत.पंतप्रधान 25 सप्टेंबर रोजी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' कार्यक्रमात व्हिडिओ संदेश देणार
September 24th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' या कार्यक्रमात व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.सिडनी येथे आयएसएसएफ कनिष्ठ जागतिक करंडक स्पर्ध्रेत केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले
April 01st, 03:23 pm
सिडनी येथे आयएसएसएफ कनिष्ठ जागतिक करंडक स्पर्ध्रेत केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. पंतप्रधानांनी ट्वीटरवर युवा नेमबाजांचे कौतुक केले; त्यांनी प्रत्येक भारतीयाला गौरवान्वित केले आहे असे पंतप्रधानांनी म्हटले.Text of Prime Minister, Shri Narendra Modi’s address to Indian community at Allphones Arena, Sydney
November 17th, 03:52 pm
Text of Prime Minister, Shri Narendra Modi’s address to Indian community at Allphones Arena, SydneyPM's address to Indian community at Allphones Arena, Sydney
November 17th, 03:52 pm
PM's address to Indian community at Allphones Arena, Sydney