The future of farming lies not merely in "Produce More,” but in "Produce Better": PM Modi at FAO
May 20th, 11:00 pm
Accepting the Agricola Medal for 2026 from the FAO, PM Modi said the recognition reflected India’s commitment to human welfare, food security and sustainable development. He dedicated the honour to Indian farmers and the country’s agricultural scientific community. He also highlighted initiatives such as ‘Per Drop More Crop’, micro-irrigation and precision farming, which are guiding India’s agricultural policies.पंतप्रधानांना रोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे 'ॲग्रिकोला पदक' प्रदान
May 20th, 10:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ) रोम येथील मुख्यालयात 2026 साठी प्रतिष्ठेच्या 'ॲग्रिकोला’ पदकाने सन्मानित करण्यात आले. भारतात आणि जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा, शाश्वत कृषी आणि ग्रामीण विकास, यासारख्या क्षेत्रांमधील त्यांच्या असाधारण नेतृत्वाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पंतप्रधानांकडून जागतिक जल दिनानिमित्त जलसंधारणाच्या बांधिलकीचा पुनरुच्चार
March 22nd, 09:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने प्रत्येक थेंब पाण्याचे संवर्धन करण्याची आणि या मौल्यवान संसाधनाचा जबाबदारीने वापर करण्याची आपली बांधिलकी पुन्हा दृढ करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.पंतप्रधानांनी भारताच्या ‘नेट-झिरो’ दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या शाश्वत नवकल्पनांचे केले कौतुक
August 03rd, 04:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम शाश्वततेला प्रोत्साहन देतो आणि ‘नेट-झिरो’ उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या बांधिलकीला बळकट करतो.प्राण्यांचे संरक्षण करण्यात भारत नेहमीच आघाडीवर राहील: पंतप्रधान
March 09th, 12:10 pm
भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता करणारी संस्कृती लाभली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू, असे मोदी पुढे म्हणाले.