जीवनाचे ध्येय सद्गुणांनी युक्त असावे, हे अधोरेखित करणारे सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
January 01st, 11:24 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नववर्ष 2026 च्या आगमनानिमित्त देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी सुभाषिताच्या माध्यमातून समाजकल्याणासाठी कल्याणकारी विचारांच्या शक्तीवर दिला भर
December 31st, 09:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या कल्याणासाठी कल्याणकारी विचारांच्या महत्त्वावर भर दिला आहे. मोदी यांनी अधोरेखित केले की, उदात्त हेतू आणि सकारात्मक संकल्पाची जोपासना केल्यास सर्व प्रयत्न यशस्वी होतात; वैयक्तिक सदाचार सामूहिक प्रगतीसाठी हातभार लावतो, हा शाश्वत संदेश त्यांनी पुन्हा दृढ केला.नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली वाहणारे आणि शक्ती, न्याय, एकता यावर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषितम पंतप्रधानांनी केले सामायिक
December 30th, 10:10 am
30 डिसेंबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे अतुलनीय धैर्य आणि पराक्रमाने तिरंगा फडकवला होता. या ऐतहासिक प्रसंगाचे स्मरण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांना आदरांजली वाहिली आहे.उद्यमशील किंवा कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी काहीही अशक्य नसल्याचे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
December 29th, 11:24 am
उद्यमशील किंवा कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी काहीही अशक्य नसते, हे अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले आहे -पंतप्रधानांनी खऱ्या शौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित केले सामायिक
December 26th, 09:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खऱ्या शौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे –अटलजींच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी सामायिक केले संस्कृत सुभाषित
December 25th, 08:58 am
माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमीत्त, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:पंतप्रधानांनी कठोर परिश्रमाचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
December 24th, 09:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे -शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
December 23rd, 09:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषितम् सामायिक केले-पंतप्रधानांनी संदेशाद्वारे सांगितले वर्तमानकाळात जगण्याचे शहाणपण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित
December 22nd, 09:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्कृत सुभाषित समाज माध्यमावर दिले आहे.वृक्षलागवडीचे दीर्घकालीन महत्त्व स्पष्ट करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
December 19th, 10:41 am
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषिताद्वारे वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. फळे-फुले असलेली झाडे माणसाला जवळ असताना समाधान देतात आणि तिच झाडे लावणाऱ्याला दूर असतानाही लाभ देतात, असे या सुभाषितात सांगितले आहे.आंतरिक सामर्थ्य देणारे गुण अधोरेखीत करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
December 18th, 09:19 am
“धर्मो यशो नयो दाक्ष्यम् मनोहारि सुभाषितम्।पंतप्रधानांनी सामूहिक प्रयत्नांची शक्ती अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
December 17th, 09:40 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam-योद्ध्यांची नम्रता आणि निःस्वार्थ साहस अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
December 16th, 09:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले-पंतप्रधानांनी संस्कृतमधील योगविषयक श्लोकांतील कालातीत विद्वत्ता सामायिक केली
December 10th, 09:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, योगाचे परिवर्तनशील सामर्थ्य अधोरेखित करणारा संस्कृत श्लोक सामायिक केला. या श्लोकातील चरण योगासने, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा तसेच समाधी या साधनांद्वारे शारीरिक आरोग्यापासून अंतिम मोक्षापर्यंत नेणाऱ्या योगाच्या प्रागतिक मार्गाचे वर्णन करतात.पंतप्रधानांनी दूरदर्शनच्या सुप्रभातम कार्यक्रमातील संस्कृत भाषेचे ज्ञान अधोरेखित केले
December 09th, 10:40 am
पंतप्रधानांनी नमूद केले की दररोज सकाळी, या कार्यक्रमात संस्कृत सुभाषिते (सुविचार ) सादर केली जातात जी मूल्ये आणि संस्कृती यांना एकत्रितपणे एका धाग्यात गुंफतात .भारतीय परंपरा आणि मूल्यांचा प्रचार केल्याबद्दल दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या 'सुप्रभातम्' या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
December 08th, 11:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या 'सुप्रभातम्' या कार्यक्रमाचे कौतुक केले असून, हा कार्यक्रम सकाळची उत्साही सुरुवात करतो, असे त्यांनी म्हटले आहे. योग साधनेपासून ते भारतीय जीवनशैलीच्या विविध पैलूंपर्यंतच्या अनेक विषयांचा या कार्यक्रमात समावेश असतो, असे त्यांनी नमूद केले आहे.