पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत जहान-ए-खुसरो 2025 सुफी संगीत महोत्सवात सहभागी होणार
February 27th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सुमारे 7.30 वाजता सुंदर नर्सरी, नवी दिल्ली येथे जहान-ए-खुसरो 2025 या भव्य सूफी संगीत महोत्सवात सहभागी होणार आहेत.पंतप्रधान मोदी, जर्मन राष्ट्राध्यक्ष स्टीनमेयर यांनी सुंदर नर्सरीला भेट दिली
March 24th, 07:45 pm
नवी दिल्ली येथे नरेंद्र मोदी आणि जर्मन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंक वाल्टर स्टीनमेयर यांनी सुंदर नर्सरीला भेट दिली.