ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

June 04th, 10:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि त्यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील, असे म्हटले आहे.

सुप्रसिद्ध मराठी लावणीगायिका, सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

December 10th, 06:38 pm

सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.