Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasizing that continuous effort is the true key to success
July 02nd, 04:24 pm
PM Modi shared a Sanskrit Subhashitam, saying that continuous effort is the true key to success. He emphasized that those who move forward with patience, determination and self-confidence are the ones who achieve their goals.Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasizing on discipline and control over mind to achieve ultimate goal
July 01st, 12:13 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam:Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasizing on unity to achieve every goal
June 30th, 11:00 am
PM Modi shared a Sanskrit Subhashitam highlighting that unity in thoughts, resolve and purpose is the foundation of every success. He urged everyone to move forward together with a shared vision to achieve the goals of Bharat.जगभरातील विविध संस्कृतींचा आदर करण्याची शिकवण देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिक
June 29th, 10:43 am
देशाचारान् समयाञ्जातिधर्मान् बुभूषते यस्तु परावरज्ञः।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐक्य व परस्पर सौहार्द्र या गुणांचे महत्त्व विशद करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
June 26th, 12:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून त्यामध्ये प्रत्येकाने नेहमीच एकता व परस्परांविषयी सौहार्द्र बाळगून काम करण्यावर भर देण्यात आला आहे.आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करणाऱ्यांना पंतप्रधानांची आदरांजली
June 25th, 10:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहिली आणि आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असल्याचा उल्लेख केला. या काळात मूक न राहता संविधानात अंतर्भूत असलेल्या आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्य आणि चिकाटीही दिसून आली, असे त्यांनी नमूद केले.सामूहिक उत्साह आणि कृती राष्ट्राला समृद्ध करतात यावर भर देणारे पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित केले सामायिक
June 24th, 03:34 pm
सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांमुळे राष्ट्राची समृद्धी अक्षय राहते; यावर भर देणारे एक संस्कृत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. याच भावनेतून समाजात नवी ऊर्जा संचारते आणि विकासाचे संकल्प पूर्ण करण्याचा मार्ग ती प्रशस्त करते.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली, संस्कृत सुभाषित केले सामायिक
June 23rd, 03:39 pm
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांना आदरांजली वाहिली आणि राष्ट्र-उभारणीसाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले.पंतप्रधानांनी योगाचा परिवर्तनीय प्रभाव विशद करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
June 22nd, 08:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय योगदिनाला मिळालेले अद्वितीय यश म्हणजे योग हा जगभरातील लाखो लोकांना केवळ शारीरिक आरोग्य मिळवण्यासाठी मदत करत नाही तर त्यांना आत्मविश्वासाने सकारात्मक आयुष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत असल्याचे द्योतक आहे.ज्ञान, शहाणपण आणि दूरदृष्टीचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी समाज माध्यमावर केले सामायिक
June 19th, 08:15 am
ज्ञान, शहाणपण आणि दूरदृष्टी हे गुण जीवनातील यशाची पायाभरणी करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हे गुण अंगी बाणविलेला मनुष्य हा अत्यंत कठीण आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाऊ शकतो, असे ते म्हणाले.पंतप्रधानांनी सत्य, सेवा, ज्ञान आणि कृती या गुणांवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित शेअर केले
June 18th, 09:23 am
सत्याच्या मागे संपत्ती येते, निस्वार्थ सेवेच्या मागे कीर्ती येते, सातत्यपूर्ण सरावाच्या मागे ज्ञान येते आणि कृतीतून शहाणपण प्राप्त होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ही मूल्ये व्यक्तीचे चारित्र्य घडवण्यात आणि सामूहिक प्रगतीमध्ये योगदान देण्यात महत्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले आहे.आदर आणि प्रशंसा यांचं महत्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
June 17th, 09:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, स्नेहपूर्ण आदर आणि मान्यता मिळाल्यामुळे व्यक्तीला स्वत:चा अभिमान वाटतो आणि समाधान मिळते. यामुळे केवळ आत्मविश्वासचं वाढतो असं नाही, तर व्यक्तीमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साहही संचारतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकबुद्धी आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
June 16th, 08:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम, विवेक आणि दूरदृष्टी यांच्या आधारावर केलेल्या कृतींमुळेच सुख-समृद्धीचे मार्ग खुले होतात, असे सांगितले. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याचा सखोल विचार आणि योग्य आकलन आवश्यक असून, यशाचा पाया नेहमीच विचारपूर्वक उचललेल्या पावलांवर उभा असतो, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधानांनी नवोन्मेष आणि उद्योजकता यातील वैविध्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
June 15th, 08:55 am
नवोन्मेष आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत आणि सर्जनशील दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि हीच विविधता नवनव्या शक्यता निर्माण करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जसे प्रत्येक पाण्याच्या स्रोताची चव वेगवेगळी असते तसेच प्रत्येक प्रतिभेची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आणि योगदान असते. वैविध्यपूर्ण विचार आणि क्षमतांच्या मिलाफातून नवोन्मेष आणि प्रगती साध्य होते, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.PM shares a Sanskrit Subhashitam highlighting that Nari Shakti is the cornerstone of nation-building and the true embodiment of power
June 12th, 12:39 pm
PM Modi shared a Sanskrit Subhashitam highlighting Nari Shakti as the cornerstone of nation-building and the true embodiment of power. Reflecting on 12 years of women-led development, he noted the growing role of women across sectors such as financial inclusion, entrepreneurship, education, healthcare, sanitation, housing, science, innovation and governance.शेती आणि पिके ही मानवी जीवनाचा पाया आहेत, हे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
June 11th, 11:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नाही तर समाज आणि राष्ट्राच्या पोषणाचा मूलभूत आधार आहे, हेच या सुभाषितातून अधोरेखित होते.पंतप्रधानांनी लोकसेवा ही सुशासनाची सर्वात मोठी कसोटी असल्याचे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित शेयर केले
June 10th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसेवा ही सुशासनाची सर्वात मोठी कसोटी असल्याचे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. नम्रता, समर्पण आणि कर्तव्याप्रति निष्ठेने सातत्याने काम करणारी व्यक्तीच लोकांचा विश्वास संपादन करते, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.Prime Minister shares a Sanskrit Subhashitam highlighting the qualities of a truly wise person dedicated to the welfare of society
June 09th, 10:27 am
PM Modi reflected on 12 years of governance by emphasizing the values of trust, development, public welfare and selfless service to the nation. Sharing a Sanskrit Subhashitam, he highlighted the spirit of Sabka Saath, Sabka Vikas as the guiding force behind India's journey towards becoming a stronger and more self-reliant nation.पंतप्रधानांनी सर्व सजीवांचे कल्याण आणि निसर्गाशी सुसंवाद राखण्याला अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले
June 08th, 08:01 am
निसर्गाशी समतोल साधून सर्व सजीवांचे कल्याण साधणे हीच आपल्या संस्कृतीची मूळ भावना राहिली असल्याचे अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
June 05th, 09:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि पर्यावरण संवर्धनासाठी उत्कटतेने कार्य करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले.