अरुणाचल प्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

February 20th, 09:35 am

अरुणाचल प्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

February 20th, 09:33 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा

January 25th, 10:22 am

हिमाचल प्रदेश हा निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम असल्याचे म्हणत, पंतप्रधानांनी राज्यातील जनतेच्या उल्लेखनीय प्रतिभेचे आणि पराक्रमाचे कौतुक करताना ते नेहमीच भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित राहत असल्याचेही नमूद केले आहे.

उत्तर प्रदेश राज्यस्थापनादिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

January 24th, 08:50 am

उत्तर प्रदेश राज्यस्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून, भारताच्या संस्कृती व वारशाच्या समृद्धीत त्यांच्या अमूल्य योगदानाचे त्यांनी कौतुक केले आहे. दुहेरी इंजिन सरकारच्या प्रभावी कार्यामुळे आणि विकासाभिमुख जनतेच्या सक्रिय सहभागामुळे, गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत उत्तर प्रदेशने ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवस्थेतून आदर्श राज्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. राज्याच्या भविष्यासंदर्भात विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की, उत्तर प्रदेशची अपार क्षमता देशाच्या प्रगतीला गतिमान व पुढे नेणारी ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अथक परिश्रम आणि प्रगतीच्या भावनेला अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले. तसेच मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या स्थापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

January 21st, 09:28 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांतील लोकांना राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

January 21st, 09:26 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

January 21st, 09:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य स्थापना दिनानिमित्त मणिपूरच्या बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी मेघालयातील जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

January 21st, 09:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयातील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांकडून तेलंगणच्या जनतेला राज्याच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

June 02nd, 09:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणच्या जनतेला राज्याच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय प्रगतीमध्ये अमाप योगदानासाठी हे राज्य ओळखले जाते. गेल्या एका दशकात या राज्यातील जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी रालोआ सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

May 30th, 04:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्याची अद्वितीय संस्कृती ही भारताचा अभिमान आहे. गोव्याच्या लोकांनी विविध क्षेत्रात आपला एक अमिट ठसा उमटवला आहे. हे राज्य नेहमीच जगभरातील लोकांना आकर्षित करत आले आहे, असे मोदी म्हणाले.

सिक्कीम राज्याच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी सिक्कीमच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

May 16th, 10:13 am

सिक्कीम राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ''या वर्षी हा दिवस अधिक खास आहे, कारण सिक्कीम राज्य स्थापनेचा हा 50 वा वर्धापनदिन आहे ! सिक्कीम हे शांत सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मेहनती लोकांचे राज्य आहे.

पंतप्रधानांनी गुजरात राज्यातील जनतेला राज्यस्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा

May 01st, 10:06 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेला गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या स्थापना दिनाबद्दल दिल्या शुभेच्छा

February 20th, 04:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश स्थापना दिनाबद्दल तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.अरुणाचल प्रदेश हा समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो,असे मोदी यांनी म्हटले आहे भावी काळातही अरुणाचल प्रदेशाची समृद्धी वाढत राहो आणि प्रगती तसेच ऐक्य असेच बहरत राहो’ असेही मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

February 20th, 04:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.मिझो संस्कृती,वारसा आणि सौहार्दाचे सुंदर मिश्रण प्रतिबिंबित करते,असे मोदी म्हणाले.मिझोरामची प्रगती होत राहो आणि त्याचा शांतता,विकास आणि प्रगतीचा प्रवास पुढील काही वर्षांत नवी उंची गाठो अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशच्या राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

January 25th, 09:18 am

“हिमाचल प्रदेशाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. आपले प्राकृतिक सौंदर्य आणि भव्य वारशाचे जतन करणारी ही देवभूमी प्रगतीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहो, हीच सदिच्छा.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

January 21st, 08:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेला स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

January 21st, 08:43 am

देशाच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त करत,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

January 21st, 08:42 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

पंतप्रधानांनी मध्यप्रदेशच्या नागरिकांना दिल्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा

November 01st, 09:12 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशच्या नागरिकांना राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.‌

पंतप्रधानांनी हरियाणाच्या नागरिकांना दिल्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा

November 01st, 09:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणाच्या नागरिकांना राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.