थिरू डी. ज्ञानसुंदरम् जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
January 26th, 09:48 pm
तामिळ संस्कृती आणि साहित्य यांच्यासाठी डी. ज्ञानसुंदरम् जी यांचे योगदान कायमच स्मरणात राहील असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. त्यांच्या लेखन आणि आजीवन समर्पणातून त्यांनी समाजाची सांस्कृतिक जाणीव समृद्ध केली आणि त्यांचे कार्य वाचक आणि विद्वानांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना
January 20th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.