पंतप्रधानांनी श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण

January 02nd, 04:40 pm

श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि मानवी दुःख दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे खरे दूरदर्शी धुरीण म्हणून पंतप्रधानांनी पद्मनाभन यांची प्रशंसा केली आहे

पंतप्रधानांनी श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली

January 02nd, 06:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री मन्नथू पद्मनाभन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. सामाजिक सुधारणा, ग्रामीण विकास आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाविषयी पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री मन्नथु पद्मनाभन जी यांच्या पुण्य तिथीनिमित्त अर्पण केली आदरांजली

February 25th, 10:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री मन्नथु पद्मनाभन जी यांच्या पुण्य तिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधानांनी मन्नथु पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

January 02nd, 08:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन्नथु पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.