पंतप्रधानांनी श्री नारायण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीचे केले स्मरण

September 07th, 04:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नारायण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीचे आणि आपल्या सामाजिक तसेच आध्यात्मिक परिप्रेक्ष्यावर पडलेल्या त्याच्या प्रभावाचे स्मरण केले. त्यांची समानता, करूणा आणि विश्वबंधुत्वाची शिकवण व्यापकतेने प्रतिध्वनित होत आहे. असे मोदी यांनी म्हटले आहे.